पर्वती मतदार संघाचे माजी आमदार, भाजपाचे माजी शहराध्यक्ष विश्वास गांगुर्डे यांचे निधन
उत्तर कोकणात (मुंबई) आज उष्णतेची लाट राहील. मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात आणि विदर्भात जोराचे वारे, वीजा, गारपीट यांच्यासह हलका ते मध्यम पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. हा इशारा उद्यापर्यंत राहील.
कात्रज चौकात कंटेनर-दुचाकीचा अपघात, पोटावरून चाक गेल्याने तरुणाचा जागीच मृत्यू
मोदी अमित शाह यांच्यासाठी मतं मागताहेत, भाजपाला 220 पेक्षा कमी जागा मिळतील - अरविंद केजरीवाल
पर्वती मतदार संघाचे माजी आमदार व भाजपाचे माजी शहराध्यक्ष विश्वास गांगुर्डे यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन
Facebook चे संस्थापक मार्क झुकरबर्ग (Mark Elliot Zuckerberg) आज एक यशस्वी व्यक्तीमत्व असून अनेकांचं प्रेरणास्थान आहे. प्रत्येक यशस्वी व्यक्तीमागे त्याच्या लाइफस्टाइलचीही तितकीच महत्त्वाची भूमिका असते. आज आपण मार्क झुकरबर्गच्या दिनक्रमाची माहिती जाणून घेणार आहोत.