Marathi Jokes: आज तुझे पप्पा अन् शेजारच्या काकू, दोघेही उडणार; पोराच्या प्रश्नावर आई प्रचंड संतापली

By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2021 08:00 AM2021-12-01T08:00:00+5:302021-12-01T08:00:07+5:30

Marathi Jokes: बायको प्रचंड भडकली; नवऱ्याला राग महागात पडणार

Marathi Jokes wife angry on husband after he flirts with neighbor | Marathi Jokes: आज तुझे पप्पा अन् शेजारच्या काकू, दोघेही उडणार; पोराच्या प्रश्नावर आई प्रचंड संतापली

Marathi Jokes: आज तुझे पप्पा अन् शेजारच्या काकू, दोघेही उडणार; पोराच्या प्रश्नावर आई प्रचंड संतापली

Next

मुलगा- आई, तू तर म्हणतेस की परी उडते.. 

आई- हो रे बाळा..

मुलगा- मग आपल्या शेजारच्या काकू उडत का नाहीत..?

आई- त्या थोडीच परी आहेत..

मुलगा- पण बाबा तर त्यांना परी म्हणत होते दुपारी.. 

आई- हो का..? मग बाळा आज त्या काकूच काय, तुझेही बाबादेखील उडणार.. बघच तू..

Web Title: Marathi Jokes wife angry on husband after he flirts with neighbor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.