So Romantic: पती पत्नीचे नातं कसं असावं हेच जणू आयुष्मान खुराना-ताहिरा कश्यप, या फोटोमधू सांगण्याचा प्रयत्न करत आहेत

By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2020 06:19 PM2020-06-05T18:19:44+5:302020-06-06T13:04:43+5:30

बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुराना आणि त्याची पत्नी ताहिरा कश्यप दोघांमध्ये खूप चांगली केमिस्ट्री आहे.

आयुष्यात कितीही चढउतार आले तरीही दोघांनी एकमेकांना साथ दिली.

हे कपल नेहमीच आपले रोमाँटीक फोटो पोस्ट करत इतरांनाही अशाच प्रकारे निस्वार्थी प्रेम करण्याची प्रेरणा देतात.

बॉलिवूडमध्ये सर्वाधिक क्युट, रोमाँटीकपैकी या दोघांची जोडी नेहमीच सा-यांच्या पसंती मिळवते.

ताहिरा जितकी स्टायलिश तितकाच आयुष्मान देखील स्टायलिश लूकने सा-यांची वाहवा मिळवत असतो.

यापूर्वीही कधीही न पाहिलेला त्यांचा हा अंदाज.

शूटिंगमधून वेळ मिळताच दोघेही मस्त क्वॉलिटी टाईम एन्जॉय करतात.

पती पत्नीचे नातं कसं असावं हेच जणू दोघे या फोटोमधू सांगण्याचा प्रयत्न करत आहे.