ड्रीम गर्ल फेम नुसरत भरूचाने शेअर केली सेल्फी, दिसली ग्लॅमरस अंदाजात

By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2020 07:32 PM2020-05-07T19:32:12+5:302020-05-07T19:32:12+5:30

बॉलिवूड अभिनेत्री नुसरत भरूचाने नुकताच सेल्फी फोटो शेअर केला आहे.

m)लॉकडाउनमुळे बॉलिवूडचे सर्व कलाकार आपल्या घरात कैद आहेत.

या सेल्फी फोटोमध्ये नुसरत शॉर्ट ड्रेसमध्ये दिसते आहे. या फोटोत ती खूप ग्लॅमरस दिसते आहे.

नुकतेच नुसरतने सोशल मीडियावर ब्लॅक एण्ड व्हाईट फोटो शेअर केला होता.

या फोटोत नुसरतने लाँग शर्ट परिधान केले आहे.

नुसरतचा हा फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

सोशल मीडिया अकाउंट इंस्टाग्रामवर नुसरत नेहमी तिचे फोटो शेअर करत असते.

नुसरत खूप फिटनेस फ्रिक आहे.