हॉटनेसबाबत अनुष्का शर्मालाही मागे टाकते हार्दीक पांड्याची गर्लफ्रेंड, तिचे बोल्ड फोटो पाहूनच तुम्ही म्हणाल wow!!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2020 10:56 AM2020-03-13T10:56:38+5:302020-03-13T11:38:15+5:30

नताशा स्टँकोव्हिच

नताशा स्टँकोव्हिच ही सर्बियन मॉडल आहे

नताशाला २०१० मध्ये ‘मिस स्पोर्ट्स ऑफ सर्बिया’हा अवॉर्ड मिळवला होता.

२०१२ मध्ये जाहिरातींच्या माध्यमातून नताशाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.

रॉपर बादशाहाच्या डीजे वाले बाबू या अल्बममध्ये नताशा दिसली होती.

नताशा उत्तम नृत्य करते.

नताशाने १७ वर्ष बॅले डान्स प्रकाराचं प्रशिक्षणही घेतलं आहे.

नताशाने सत्याग्रह चित्रपटात आयटम सॉंग देखील केले होते.

नताशा बिग बॉस च्या आठव्या सिझनची स्पर्धक देखील होती.

नताशा लवकरच द हॉलिडे या वेबसीरिजमध्ये झळकली होती.

नताशाचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

नताशा तीच्या हॉट लूकमुळे नेहमी चर्चेत असते.

नताशा 'नच बलिये ९' या पर्वाची स्पर्धक देखील होती.

नताशाने हार्दिक पांड्याशी साखरपुडा करून तिने सर्वांनाच सुखद धक्का दिला होता.

नताशा हार्दिक पांड्यासोबत येण्याआधी अभिनेता अली गोनीशासोबत रिलेशनशिपमध्ये होती