हॉलिवूड अभिनेत्री मॅगन फॉक्सने शेअर केला बोल्ड फोटो, नेटिझन्सना फुटला घाम

By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2020 02:52 PM2020-05-06T14:52:00+5:302020-05-06T14:55:02+5:30

हॉलिवूड अभिनेत्री मॅगन फॉक्स नेहमीच सोशल मीडियावर तिचे हॉट आणि बोल्ड फोटो पोस्ट करत असते.

'ट्रांसफॉर्मर्स' फिल्म सीरीजमधील मॅगनच्या भूमिकेचे चांगलेच कौतुक झाले होते.

मॅगनने अनेक हॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले असून तिच्या अभिनयाचे नेहमीच कौतुक केले जाते.

सोशल मीडियावर मॅगन चांगलीच सक्रिय असून ती तिचे बोल्ड आणि हॉट फोटो नेहमीच सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

मॅगनला प्रचंड फॅन फॉलोव्हिंग असून जगभरातील लोक तिचे चाहते आहेत. तिचे चाहते तिला इन्स्टाग्रामला देखील मोठ्या प्रमाणावर फॉलो करतात.

मॅगनने अनेक हॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले असले तरी तिने तिच्या करियरची सुरुवात छोट्या पडद्यावरून केली आहे.

मॅगन अतिशय लहान असतानाच तिने अभिनयक्षेत्रात काम करण्याचा निर्णय घेतला होता.

मॅगन केवळ १३ वर्षांची असताना तिने पहिल्यांदा मॉडलिंग केली होती.

मॅगनने अनेक चित्रपटांमध्ये बोल्ड सीन देखील दिले आहेत.

मॅगनचे हे बोल्ड फोटो तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडत असून ते तिच्या फोटोंचे कौतुक करत आहेत.