Join us
Bollywood
Marathi Cinema
Television
Web Series
South Movies
Reviews
Hollywood
'नाच गं घुमा'ची हवा
'तारक मेहता...' फेम गुरुचरण सिंग बेपत्ता
रणबीर कपूरचा 'रामायण'
निलेश साबळेचा नवा शो
Lokmat.com
My Profile
Sign In
Bollywood
Marathi Cinema
Television
Web Series
South Movies
Reviews
Hollywood
Photos
Videos
FOLLOW US :
Download App
Epaper
Filmy Stories
Lokmat Filmy
टेलीविजन
टेलीविजन :
२३ दिवस उलटूनही 'तारक मेहता' फेम सोढीचा काहीच पत्ता नाही, वडील म्हणाले- "मुलाची वाट पाहून..."
'तारक मेहता का उल्टा चष्मा' फेम अभिनेता गुरुचरण सिंग २२ एप्रिलपासून बेपत्ता आहे. २३ दिवस उलटूनही अद्याप त्याचा काहीच पत्ता लागलेला नाही. लेकाचा थांगपत्ता लागत नसल्याने त्याचे वडील हरगीत सिंग चिंतेत आहेत. ...
टेलीविजन :
'कपिल शर्मा शो' च्या जागी येतोय 'झाकीर खान शो'? कॉमेडी अन् शायरीची असणार मेजवानी
कपिल शर्माची सर्वच आठवण काढत आहेत. दरम्यान त्याची जागा भरुन काढण्यासाठी झाकीर खान येत आहे. ...
टेलीविजन :
'श्रीमद् रामायण' मालिकेत लंकाधीश रावणाने श्रीरामाचा एकनिष्ठ दूत हनुमानाला बनवले बंदी
Srimad Ramayana : ‘श्रीमद् रामायण’ मालिकेत रावणपुत्र मेघ नादाने बंदी बनवून रावणासमोर सभेत आणलेल्या हनुमानाला आपल्या सामर्थ्याची प्रचिती देण्यासाठी रावण सर्व प्रयत्न करतो. ...
टेलीविजन :
गौरव मोरेने मल्लिका शेरावतसमोर केलं असं काही की... अभिनेत्री म्हणाली, 'याआधी पाहिलं नाही'
गौरव मोरेने मॅडनेस मचाएंगे या हिंदी रिअॅलिटी शोच्या मंचावर मल्लिका शेरावतसमोर कॉमेडीची उधण (Madness Machayenge , gaurav more, mallika sherawat) ...
टेलीविजन :
'गुम है किसी के प्यार में' मालिकेत येणार 12 वर्षांचा लीप, भाविका शर्मा-शक्ती अरोराचा पत्ता कट ?
लोकप्रिय मालिका 'गुम है किसी के प्यार में' नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे सोशल मीडियावर चर्चेत असते. ...
टेलीविजन :
क्या खूब लगती हो! वेस्टर्न आऊटफिटमध्ये प्रार्थनाचं क्लासी फोटोशूट
Prarthana behere: या ड्रेसमध्ये ती कमालीची सुंदर दिसत असून तिच्या सौंदर्याचं नेटकरी कौतुक करतायेत. ...
टेलीविजन :
प्रेक्षकांच्या भेटीला येण्यास श्वेता खरात सज्ज; नितीश चव्हाणसोबत शेअर करणार स्क्रीन
Shweta kharat:श्वेताने अल्पावधीत तुफान लोकप्रियता मिळवली आहे. त्यामुळे तिची नवी मालिका पाहण्यास चाहते उत्सुक आहेत. ...
टेलीविजन :
फुग्यांनी सजवलेली रुम, केक अन्...; हनिमूनला गेलेल्या मराठी अभिनेत्रीला लग्नानंतर नवऱ्याकडून वाढदिवशी मिळालं खास सरप्राइज
लग्नानंतर सध्या अमृता आणि शुभांकर हनिमूनसाठी व्हिएतनामला गेले आहेत. तिथे अमृताच्या वाढदिवशी शुभांकरने तिला खास सरप्राइज दिलं आहे. ...
टेलीविजन :
'हास्यजत्रे'च्या सेटवर यायचे धमक्यांचे फोन, भूषण कडू म्हणाला - पैशांच्या हव्यासापोयी त्याने...
"सेटवर धमक्यांचे फोन यायचे म्हणून मला.."; भूषण कडूने सांगितलं 'हास्यजत्रा' सोडण्यामागचं खरं कारण text: "डॉक्टरांनी सांगितला ब्रेन हॅमरेजचा धोका" ...
टेलीविजन :
'लापता लेडीज' फेम अभिनेत्रीला दिग्दर्शकांनी केली होती शिवीगाळ; म्हणाली, 'माझी आई तिथे...'
Nitanshi goel: मालिकेच्या सेटवर मला दररोज शिवीगाळ होत होता, असंही नितांशीने सांगितलं. ...
Next Page