lokmat Supervote 2024
Join us

Filmy Stories

अभिषेक बच्चनने वडील अमिताभ यांना दिले खास गिफ्ट! तुम्हीही एकदा पाहाच - Marathi News | Amitabh Bachchan is super excited as Abhishek Bachchan gifts him a new gadget worth around Rs 3 lakh | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :अभिषेक बच्चनने वडील अमिताभ यांना दिले खास गिफ्ट! तुम्हीही एकदा पाहाच

 नुकतेच अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांच्यातील मजबूत बॉन्डिंगची झलक पाहायला मिळत आहे.  ...

'बाहुबली'नंतर प्रसिद्धी मिळाली पण शरद केळकरला वाटतेय 'ही' खंत, म्हणाला- "मी अभिनेता असूनही केवळ..." - Marathi News | sharad kelkar said after bahubali his life was changed but filmmakers was not approaching as actor | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'बाहुबली'नंतर प्रसिद्धी मिळाली पण शरद केळकरला वाटतेय 'ही' खंत, म्हणाला- "मी अभिनेता असूनही केवळ..."

'बाहुबली'मध्ये शरद केळकरने प्रभासच्या भूमिकेला आवाज दिला होता.या सिनेमानंतर शरद केळकरला प्रसिद्धी तर मिळाली पण एक अभिनेता म्हणून नाही. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत याचा खुलासा त्याने केला. ...

सैफ-करिनामध्ये खरंच बिनसलंय? अभिनेत्यानं हटवला करिनाच्या नावाचा टॅटू; सोशल मीडियावर होतीये घटस्फोटाची चर्चा - Marathi News | Saif Ali Khan covers his famous 'Kareena' tattoo Pic goes viral | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :सैफने हटवला करिनाच्या नावाचा टॅटू; सोशल मीडियावर होतीये घटस्फोटाची चर्चा

'परफेक्ट फॅमिली' आणि 'परफेक्ट कपल' असणाऱ्या या दोघांमध्ये आता काहीतरी बिनसल्याची चर्चा आहे.  ...

दिल्लीतील महागाईचा आमिर खान, अजय देवगणलाही बसला फटका; शूट लोकेशनच बदललं - Marathi News | Aamir Khan and Ajay Devgan were also affected by the rising inflation in Delhi shooting location changed | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :दिल्लीतील महागाईचा आमिर खान, अजय देवगणलाही बसला फटका; शूट लोकेशनच बदललं

दिल्लीत सिनेमा, वेबसीरिजचं शूटिंग करणं बनतंय डोकेदुखी ...

चंदू चॅम्पियन येतोय! कार्तिक आर्यनच्या सिनेमाचं पहिलं पोस्टर रिलीज, चाहत्यांमध्ये उत्सुकता - Marathi News | Chandu Champion Kartik Aryan s film first poster release fans excited | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :चंदू चॅम्पियन येतोय! कार्तिक आर्यनच्या सिनेमाचं पहिलं पोस्टर रिलीज, चाहत्यांमध्ये उत्सुकता

कार्तिक आर्यन या पोस्टरमध्ये एका रेसलरच्या लूकमध्ये दिसतोय. ...

लग्नाला नकार दिल्यास 'हा' क्रिकेटपटू सोनाली बेंद्रेचं करणार होता अपहरण, अभिनेत्री म्हणाली... - Marathi News | Sonali Bendre REACTS to former Pakistani cricketer Shoaib Akhtar’s ‘kidnap kar lunga’ remark | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :लग्नाला नकार दिल्यास 'हा' क्रिकेटपटू सोनाली बेंद्रेचं करणार होता अपहरण, अभिनेत्री म्हणाली...

एक काळ असा होता जेव्हा सर्वत्र अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिच्या सौंदर्याची आणि अभिनयाची चर्चा होती. ...

'किंग' मधील शाहरुख खानचा लूक लीक; सोशल मीडियावर सेटवरील फोटो व्हायरल - Marathi News | Shah Rukh Khan look from KING Leaked on Social Media Fans Go Crazy | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'किंग' मधील शाहरुख खानचा लूक लीक; सोशल मीडियावर सेटवरील फोटो व्हायरल

किंग खान याच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. ...

रिक्षातून प्रवास करताना फोटोग्राफरने केला पाठलाग, तापसीची उडाली घाबरगुंडी! नेमकं काय घडलं? - Marathi News | taapsee pannu ride with auto rikshaw with her friend paparazi follow her video viral | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :रिक्षातून प्रवास करताना फोटोग्राफरने केला पाठलाग, तापसीची उडाली घाबरगुंडी! नेमकं काय घडलं?

तापसी आनंदात मुंबई रिक्षात प्रवास करत होती. इतक्यात एका व्यक्तीने तिचा पाठलाग केला. मग पुढे काय घडलं बघा (taapsee pannu) ...

'बजरंगी भाईजान'ची मुन्नी झाली १०वी पास! टक्के किती मिळाले माहित्येय? - Marathi News | 'Bajrangi Bhaijaan' fame Munni aka Harshali Malhotra passed 10th! Do you know how much percentage you got? | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'बजरंगी भाईजान'ची मुन्नी झाली १०वी पास! टक्के किती मिळाले माहित्येय?

Harshali Malhotra : सलमान खानच्या 'बजरंगी भाईजान' चित्रपटात मुन्नीची भूमिका साकारून सर्वांच्या मनावर राज्य करणारी बालकलाकार हर्षाली मल्होत्रा ​​आता १६ वर्षांची झाली आहे. ती दहावीच्या परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाली आहे. ...