Next

Teachers' Day: शिक्षकच म्हणताहेत, 'शिक्षण झालंय स्पॉन्सर्ड'

By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2018 08:57 PM2018-09-05T20:57:05+5:302018-09-05T20:57:34+5:30

मुंबई - आज शिक्षक दिन , ज्ञानदानाचे काम करणाऱ्या शिक्षकांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यात येत आहे. मात्र आज शिक्षणच स्पॉन्सर्ड ...

मुंबई - आज शिक्षक दिन , ज्ञानदानाचे काम करणाऱ्या शिक्षकांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यात येत आहे. मात्र आज शिक्षणच स्पॉन्सर्ड झालं आहे. अशी प्रतिक्रिया शिक्षकांनी व्यक्त केली आहे. (व्हि़डीओ - दत्ता खेडेकर)