निवडणूक यंत्रणेकडून ईव्हीएम मशीन बदलण्यात आले असून मतदान सुरळीतपणे सुरू झाले आहे. अशी माहिती २९ - मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदार संघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी सोनाली मुळे यांनी दिली.
नाशिकमध्ये सायली संजीव, अक्षय मुडावदडकर यांच्यासह अन्य सेलिब्रिटींनी केले मतदान
Health: काही वाईट सवयीं तुमच्यासाठी नुकसानकारक ठरू शकतात. हो काही वाईट सवयींमुळे तुमच्या स्पर्म काऊंटवरू विपरित परिणाम होऊ शकतो. अधिक तणाव आणि चुकीच्या लाईफ स्टाईलमुळे तुमच्या प्रजनन क्षमतेवर परिणाम होऊ शकतो. त्यासाठी तुम्हाला काही वाईट सवयी सोडाव्या लागतील.