KKR vs MI नुवान तुषाराने पहिल्याच षटकात फिल सॉल्टला ( ६) माघारी पाठवले. सॉल्टने पहिल्या चेंडूवर षटकार खेचला होता, परंतु तुषाराने पाचव्या चेंडूवर त्याला फसवले.
मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे.
प्रो कबड्डीच्या नवव्या हंगामास सुरूवात झाली आहे. काही दिग्गज खेळाडू यंदाच्या हंगामात नव्या संघाच्या जर्सीत खेळत आहेत. मागील हंगामात ज्या खेळाडूने एकहाती संघाला अंतिम फेरीत नेले होते, तोच खेळाडू बंगळुरू बुल्सने सोडला होता. वादळाप्रमाणे चढाई करणारा पवन आता तामिळ थलायवासच्या जर्सीमध्ये खेळणार आहे.