Next

पालघरमधील सत्यम बूक कंपनीमध्ये आग

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2019 01:20 PM2019-03-24T13:20:03+5:302019-03-24T13:20:19+5:30

पालघर - पालघरच्या गणेशनगरजवळ असलेल्या नॅशनल लोखंडी कपार्ट बनविणाऱ्या कंपनीला भीषण आग लागली आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या ...

पालघर - पालघरच्या गणेशनगरजवळ असलेल्या नॅशनल लोखंडी कपार्ट बनविणाऱ्या कंपनीला भीषण आग लागली आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.