lokmat Supervote 2024
Join us

Filmy Stories

Top Stories

शाहरुख खान

दीपिका पादुकोण

सलमान खान

कतरिना कैफ

रणबीर कपूर

अमिताभ बच्चन

रणवीर सिंग

आलिया भट

श्रेयस तळपदे

अमृता खानविलकर

सई ताम्हणकर

आमिर खान

अभिषेक बच्चन

कंगना रनौत

विकी कौशल

hot-trending11
gossip-2
new-release-2
panchayat-1
thet-from-set-1

Latest News

"मी नाही तर कोण?" अमिताभ बच्चन यांच्याशी तुलना केल्यानंतर ट्रोल झालेली कंगना पुन्हा बरळली - Marathi News | kangana ranaut defend her self after comparing with amitabh bachchan asked not me then who | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :"मी नाही तर कोण?" अमिताभ बच्चन यांच्याशी तुलना केल्यानंतर ट्रोल झालेली कंगना पुन्हा बरळली

प्रचारसभेत बोलताना कंगनाने स्वत:ची तुलनी बिग बी अमिताभ बच्चन यांच्यासोबत केली होती. त्यामुळे कंगनाला प्रचंड ट्रोल करण्यात आलं होतं. आता पुन्हा कंगनाने ट्रोलिंगला उत्तर देण्यासाठी वक्तव्य केलं आहे.  ...

"...पण आयुष्य त्या ट्रेनच्या डब्ब्यासारखं झालंय", कुशल बद्रिकेने सांगितलं आयुष्यातील कटू सत्य - Marathi News | "...but life has become like that train compartment", Kushal Badrike told the bitter truth of life | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :"...पण आयुष्य त्या ट्रेनच्या डब्ब्यासारखं झालंय", कुशल बद्रिकेने सांगितलं आयुष्यातील कटू सत्य

Kushal Bardike : अभिनेता कुशल बद्रिकेने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आयुष्यातील कटू सत्य सांगितले आहे. ...

'अप्पी आमची कलेक्टर' फेम आर्याला ओळखलं का? यापूर्वी केलंय 'बाळू मामाच्या नावानं चांगभलं' मध्ये काम - Marathi News | marathi tv serial Appi Amchi Collector fame aarya aka actress shraddha mangale | Latest filmy Photos at Lokmat.com

टेलीविजन :'अप्पी आमची कलेक्टर' फेम आर्याला ओळखलं का? यापूर्वी केलंय 'बाळू मामाच्या नावानं चांगभलं' मध्ये काम

Appi Amchi Collector: सध्या नेटकऱ्यांमध्ये आर्याची चर्चा होतीये. आर्याचा डॅशिंग अंदाज प्रेक्षकांना बराच भावला आहे. ...

'कधी तू..' फेम गायकाच्या लेकीने १० वीच्या परीक्षेत मिळवले तब्बल ९५ टक्के - Marathi News | Kadhi Tu song fame singer hrushikesh ranade daughter scored a 95 percent in 10th exam | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :'कधी तू..' फेम गायकाच्या लेकीने १० वीच्या परीक्षेत मिळवले तब्बल ९५ टक्के

मुंबई पुणे मुंबई सिनेमातील कधी तू या लोकप्रिय गाण्याच्या गायकाच्या लेकीने दहावीच्या बोर्डाच्या परिक्षेत ९५ टक्के मिळवल्याने सर्वांनी तिचं अभिनंदन केलंय (hrishikesh ranade) ...

दीपिका पदुकोण रणवीर सिंहसोबत एन्जॉय करतेय Babymoon, पहिल्यांदाच दिसला बेबीबंप - Marathi News | Deepika Padukone enjoying babymoon with Ranveer Singh babybump showing | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :दीपिका पदुकोण रणवीर सिंहसोबत एन्जॉय करतेय Babymoon, पहिल्यांदाच दिसला बेबीबंप

दीपिकाचा एक फोटो व्हायरल होतोय ज्यात पहिल्यांदाच तिचा बेबी बंप दिसत आहे. ...

Loksabha Election 2024 : Vote करा!, 'ठिपक्यांची रांगोळी' फेम अभिनेत्रीने बजावला मतदानाचा हक्क - Marathi News | Loksabha Election 2024 Thipkyaya Rangoli fame actress dnyanada ramthirthikar vote | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :Loksabha Election 2024 : Vote करा!, 'ठिपक्यांची रांगोळी' फेम अभिनेत्रीने बजावला मतदानाचा हक्क

'ठिपक्यांची रांगोळी' फेम अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर हिनेही मतदान केलं आहे.  ...