तुमच्या गर्लफ्रेंडला तुमच्याकडे आकर्षित करायचे असेल तर आलिया-रणबीरचे हे फोटो बघाच!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2020 10:44 AM2020-01-06T10:44:04+5:302020-01-06T12:55:01+5:30

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट यांचे रिलेशनशिप खुप चर्चेत आहे

आलिया भट व रणबीर कपूर फुटबॉल मॅचला एकत्र दिसले

आलिया भट आणि रणबीर कपूरच्या लग्नाची सध्या बी-टाऊनमध्ये जोरदार चर्चा आहे

आलिया भट व रणबीर कपूरची लग्नाची खोटी पत्रिकादेखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे

आलिया आणि रणबीरचे नाते कपूर कुटुंबाने मान्य केले आहे.

2020 मध्ये आलिया व रणबीर लग्न करणार असल्याची जोरदार चर्चा आहे

आलिया भट व रणबीर कपूरचा अप्रतिम फोटो

आलीया रणबीरचा रोमँटिक फोटो

आलिया भट व रणबीर कपूरचा सुंदर फोटो

आलिया व रणबीर डेस्टिनेशन वेडिंग प्लान करत आहेत आणि यासाठी त्यांनी विदेशाची नव्हे तर भारताचे नंदनवन अर्थात काश्मीरची निवड केली आहे अशी चर्चा सुरु आहे

याआधीही अनेकदा आलिया रणबीरच्या कुटुंबासोबत दिसली.

आलिया भट व रणबीर कपूर