HOTNESS ALERT! या अभिनेत्रीनं बिकनीतील फोटोंनी सोशल मीडियावर माजवली खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2019 01:50 PM2019-12-02T13:50:13+5:302019-12-02T13:50:57+5:30

बॉलिवूडची ही अभिनेत्री गेल्या काही वर्षांपासून बॉलिवूडमधून गायब, मात्र सोशल मीडियावर आहे अ‍ॅक्टिव्ह

HOTNESS ALERT! Minissha Lamba shared black bikni photo on Instagram | HOTNESS ALERT! या अभिनेत्रीनं बिकनीतील फोटोंनी सोशल मीडियावर माजवली खळबळ

HOTNESS ALERT! या अभिनेत्रीनं बिकनीतील फोटोंनी सोशल मीडियावर माजवली खळबळ

googlenewsNext

बॉलिवूड अभिनेत्री मिनिषा लांबा भलेही बॉलिवूडमध्ये अ‍ॅक्टिव्ह नसली तरी सोशल मीडियावर बोल्ड फोटोंमुळे चर्चेत येत असते. नुकतेच तिने सोशल मीडियावर बिकनीतील बोल्ड फोटो शेअर केले आहेत. या फोटोत तिने काळ्या रंगाची बिकनी परिधान केली आहे. या फोटोत ती खूप हॉट वाटते आहे. 


मिनिषा लांबा सोशल मीडियावर खूप सक्रीय आहे आणि ती नेहमी हॉट फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. नुकतेच तिने इंस्टाग्रामवर बिकनीतील फोटो शेअर केले आहेत. त्यात ती खूपच बोल्ड व ग्लॅमरस दिसते आहे. 

मिनिषाने २०१५ मध्ये बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. रणबीर कपूर सारख्या सुपरस्टारसोबत ‘बचना ऐ हसीनो’ या चित्रपटात मिनिषा दिसली.

यानंतर हनीमून ट्रॅव्हल्स प्रायव्हेट लिमिटेड, वेल डन अब्बा, भेजा फ्राई आणि जिला गाझियाबाद या सिनेमांत ती झळकली. पण यानंतर तिच्या करिअरला ओहोटी लागली आणि मिनिषाला वेगळे क्षेत्र निवडणे भाग पडले. आता ती एक प्रोफेशनल पोकर प्लेअर बनली आहे. खुद्द तिनेच एका ताज्या मुलाखतीत ही माहिती दिली.

२०१७ मध्ये प्रदर्शित ‘भूमी’ हा तिचा अखेरचा चित्रपट होता. या चित्रपटात मिनिषा एका छोट्याशा भूमिकेत दिसली होती. यानंतर तिने बॉलिवूडला अलविदा म्हटले. 

Web Title: HOTNESS ALERT! Minissha Lamba shared black bikni photo on Instagram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.