lokmat Supervote 2024
Join us

Filmy Stories

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबचे वाढदिवशी नव्या घरात गृहप्रवेश, व्हिडीओ आला समोर - Marathi News | 'Maharashtrachi Hasyajatra' fame Shivali Parab's birthday entry into a new house, video surfaced | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबचे वाढदिवशी नव्या घरात गृहप्रवेश, व्हिडीओ आला समोर

Shivali Parab : अक्षय तृतियेच्या मुहूर्तावर अभिनेत्री शिवाली परबने तिच्या नव्या घरात गृहप्रवेश केला आहे. तिने नव्या घरात पूजा करतानाचा व्हिडीओ इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आहे. ...

स्टार प्रवाहवरील ही लोकप्रिय मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप! काही मालिकांची वेळही बदलली - Marathi News | pinkicha vijay aso serial goes off air from star pravah yed lagla premach new serial | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :स्टार प्रवाहवरील ही लोकप्रिय मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप! काही मालिकांची वेळही बदलली

विशाल निकमच्या येड लागलं प्रेमाचं या नव्या मालिकेमुळे स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे (star pravah) ...

'भाग्य दिले तू मला' फेम तन्वी मुंडलेच्या समुद्रकिनारी ग्लॅमरस अदा, फोटोंना मिळतेय पसंती - Marathi News | 'Bhagya Dile Tu Mala' Fame Tanvi Mundle's Glamorous look at the beach | Latest filmy Photos at Lokmat.com

टेलीविजन :'भाग्य दिले तू मला' फेम तन्वी मुंडलेच्या समुद्रकिनारी ग्लॅमरस अदा, फोटोंना मिळतेय पसंती

Tanvi Mundale : तन्वी मुंडलेचे लेटेस्ट फोटो चर्चेत आले आहेत. ...

बहिणीचा व्हिडिओ पाहून माधुरी भावूक, 'डान्स दिवाने'मध्ये साजरा झाला 'धकधक गर्ल' चा वाढदिवस - Marathi News | madhuri dixit sister rupa dixit s emotional birthday wish for actress shown in dance deewane | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :बहिणीचा व्हिडिओ पाहून माधुरी भावूक, 'डान्स दिवाने'मध्ये साजरा झाला 'धकधक गर्ल' चा वाढदिवस

डान्स दिवानेच्या सेटवर माधुरीला वाढदिवसानिमित्त खास सरप्राईज मिळालं. ...

होणाऱ्या बायकोचा चेहरा लपवला, 'छोटा भाईजान' अब्दूने अखेर साखरपुडा केला - Marathi News | bigg boss fame abdu rozik engagement photos viral know his wife | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :होणाऱ्या बायकोचा चेहरा लपवला, 'छोटा भाईजान' अब्दूने अखेर साखरपुडा केला

बिग बॉसमधून प्रसिद्ध झालेला सर्वांच्या लाडका अब्दू रोझीकने साखऱपुडा केलाय. याशिवाय त्याने लग्नाची तारीखही सांगितली आहे. (abdu rozik) ...

अक्षय्य तृतीयेला रुचिरा जाधवने घेतला 'सुवर्णरथ', आलिशान गाडीची किंमत वाचून व्हाल थक्क! - Marathi News | ruchira jadhav buy kia car on akshayy trutiya know the price details | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :अक्षय्य तृतीयेला रुचिरा जाधवने घेतला 'सुवर्णरथ', आलिशान गाडीची किंमत वाचून व्हाल थक्क!

रुचिरा जाधवने आलिशान गाडी खरेदी केलीय. ही गाडी घेतल्याबद्ल सर्वांनी तिचं कमेेंटमध्ये अभिनंदन केलंय (ruchira jadhav) ...

'पुन्हा कर्तव्य आहे'मधील साधी भोळी वसुंधरा खऱ्या आयुष्यात आहे खूपच बोल्ड, फोटोंवरुन हटणार नाही नजर - Marathi News | punha kartavya aahe fame marathi actress akshaya hindalkar bold photos | Latest filmy Photos at Lokmat.com

टेलीविजन :'पुन्हा कर्तव्य आहे'मधील साधी भोळी वसुंधरा खऱ्या आयुष्यात आहे खूपच बोल्ड, फोटोंवरुन हटणार नाही नजर

अक्षया या मालिकेत वसुंधरा ही भूमिका साकारत आहे. मालिकेत साधी भोळी दिसणारी वसुंधरा खऱ्या आयुष्यात मात्र खूपच बोल्ड आहे. ...

अप्पी आमची कलेक्टर: अर्जुनला उमगणार त्याची चूक; पण, अप्पी करेल का त्याला माफ? - Marathi News | Appi Aamchi Collector: Arjun will realize his mistake But will Appi forgive him | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :अप्पी आमची कलेक्टर: अर्जुनला उमगणार त्याची चूक; पण, अप्पी करेल का त्याला माफ?

Appi amchi collector:अर्जुन, कदमांना अप्पी भेटल्याचं सांगतो. त्यावर, जे झालं ते विसरुन जा असा सल्ला ते अर्जुनला देतात. ...

'आम्हाला मूल कधी होणार हे माहित नाही पण...' बेबी प्लॅनिंगबद्दल काय म्हणाली अंकिता लोखंडे? - Marathi News | Ankita Lokhande says she is ready to be mother talks about baby planning | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'आम्हाला मूल कधी होणार हे माहित नाही पण...' बेबी प्लॅनिंगबद्दल काय म्हणाली अंकिता लोखंडे?

अंकिता लोखंडे गुडन्यूज कधी देणार असा प्रश्न तिला सतत विचारला जातोय. ...