होळीच्या रंगात रंगले छोट्या पडद्यावरील कलाकार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2018 06:48 AM2018-03-02T06:48:27+5:302018-03-02T12:18:27+5:30

टेलिव्हिजन सेलिब्रिटीजना त्यांच्या लहानपणीच्या होळीसंबंधित आठवणींबद्दल आणि त्यांच्या यावर्षीच्या योजनांबद्दल विचारले आणि कोणाचे आयुष्य ते उजळून टाकू इच्छितात याबद्दलदेखील ...

Small Screen Artists in Holi Coloring | होळीच्या रंगात रंगले छोट्या पडद्यावरील कलाकार

होळीच्या रंगात रंगले छोट्या पडद्यावरील कलाकार

googlenewsNext
लिव्हिजन सेलिब्रिटीजना त्यांच्या लहानपणीच्या होळीसंबंधित आठवणींबद्दल आणि त्यांच्या यावर्षीच्या योजनांबद्दल विचारले आणि कोणाचे आयुष्य ते उजळून टाकू इच्छितात याबद्दलदेखील विचारले. 


ये उन दिनोंकी बात हे, मध्ये नैना ची भूमिका साकारणारी अशी सिंह : 
 ये उन दिनोंकी बात हे, मधील अशी सिंह सांगतात की “ह्या वर्षी ची होळी आम्ही ९०च्या काळानुसार माझ्या ”ये उन दिनोंकी बात हे”, च्या सहकालाकरांसोबत साजरी करणार आहे.आम्ही ९० सालची गाण्यांवर नाचणारा अहोत आणि गुललाले होळी खेळणार आहोत.मागच्या वर्षीची होळी आठवणीतील होळी होती कारण, मला ती माझ्या मित्रामैत्रींनी बरोबर साजरी करता आली, आणि तेव्हाच मला माझ्या कुटुंबासोबरत राहता येते.होळीच्या वेळेस मी माझ्या त्वचेची खूप काळजी घेते आणि खेळायला जाण्याआधी चेहऱ्यावर राईचे तेल लावते.ह्या वर्षी माझे शुटींग असेल, पण मी होळी साठी खूप उत्साहित आहे”.


“मेरे साई” ह्या मधील बाईजा ची भूमिका साकारणारी टोरल  रासूत्रा :  
“मला सुरक्षित आणि पर्यावरणपूरक होळी साजरी करायला आवडते. ह्यावर्षी शी होळी मी अमाझ्या कुत्म्बासामावेत साजरी अक्रणार आहे, आणि खूप मिठाई वर व मारणार आहे.मला असे वाटते कि, आपण पाणी कमी वापरले पाहिजे आणि पर्यावरणपूरक होळी खेळली पाहिजे, तसेच पाणी वाया घालवणे योग्य नाही.”


रिश्ते लिखेंगे हम नया ह्या मध्ये भूमिका साकारणारी तेजस्वामी प्रकाश नारायणन 
आता पर्यंतची सागळ्यात आठवणीतील होळी हि माझ्या भावाव्बारोबेर लहानपणी होती.आम्ही रंगाच्या पाण्याचे फुगे भरायचो आणि एकमेकांच्या अंगावर फोदायचो.ते एक कौटुंबिक संमेलन असयचे आणि त्यामुळे आपल्या व्यस्त कामातून जरा विश्रांती मिळायची.ह्या वर्षी ची होळी खूप जवळची असणार आहे, आणि मी ती माझ्या कुटुंबासोबत आणि मित्रामैत्रींनीन सोबत साजरी करणार आहे. पाणी वाया घालवणे मला पसंत नाही, आणि म्हणूनच मी रंगाने खेळत नाही, कारण ते हाताला लागून राहतात, आणि त्वचाखराब होते आणि पाणी सुद्धा वाया जाते.म्हणूनच मी त्वचेच्या सुरक्षितेसाठी  होळी खेळायला जायच्या आधी चेहरायला खूप तेल लावून जाते.मागे एकदा होळीच्या वेळेस, एक विचित्र घटना घडली होती, मी रिक्षेतून जात असताना माझ्या अंगावर एका अनोळखी व्यक्तीने पाण्याचा फुगा फोपोडला होता.मला खूप राग आला, पण मी ते हसण्यावर घालवले.मला खात्री आहे, कि तो होळी चा सण खूपच मजेत साजरा करेल.

 
एक दिवाना मध्ये शरण्याची भूमिका साकारणारा डोनल बिष्ट
मला रंगांचा सण- होळी आवडतो.मला सगळे सण नातेवाईक आणि मित्रांबरोबर साजरे करायला आवडतात.हा सण तुमच्या बालपणातील आणि शाळेतील मित्रांबरोबर खूप छान साजरा करता येतो.पाण्याने चिंब भिजणे आणि रंगलेल्या कपड्याने सगळीकडे धूम घालणे एक सुंदर अनुभव आहे.आणि हा सण नाच गाणे आणि बँड शिवाय अपूर्ण आहे.मी दिल्ली चा आहे, आणि सणाच्या वेळेस तिथे खूप खायचे ठेले लागले असतात.आम्ही मित्रांच्या घरी जाऊन, त्यांच्या अंगावर रंग  कायचो.माझी खास आठवण म्हणजे, माझी आई त्या दिवसासाठी घुजीया बनवायची, आणि आदल्या रार्ती आम्ही सगळे एकत्र बसून ते करायचो.मला वाटते नाही हाय वर्षी मला होळी साजरी करायला घरी जायला जमेल कि नाही.पण बहुतेक जमले तर बरे वाटेल.
 

पृथ्वी वल्लभ मध्ये मृणाल यांची भूमिका साकारणारी सोनारिका भदोरिया 
मी लहान असताना, मला खेळायला आवडायचे, आणि आम्ही होळी सेंद्रिय रंग वापरून साजरी करायचो.माझी आई चंदन वापरून खेळायची, आणि फुले कुस्करून त्याचे रंग बनवायची.मी मोठी झाले तेव्हा, माझ्या लक्षात आले कि होळी खेळणे एक अश्लील आणि महिलांसाठी अपमानास्पद झाले आहे, म्हणून मी ते खेळणे थांबविले.मी ९ किंवा १० वर्षाची असताना शेवटची होळी खेळले होते.होळी च्या वेळेस माझे शूटिंग असेल, त्यामुळे मी माझ्या सह कलाकारान बरोबर चंदनाने खेळणार आहे.मला “ होळी का देहन” ज्याला “ छोटी दिवाळी” म्हणतात ती संकल्पना खूप आवडते, कारण त्याचा अर्थ म्हणजे चांगल्या चा वाईटावर विजय असा आहे.

पोरस मध्ये ऑलम्पिया ची भूमिका साकारणारी समीक्षा सिंग 
मला चांगेल लक्षात आहे, एका होळी ला माझ्या मित्रांनी मला भांग पाजली होती आणि मग खूपच गडबड झाली होती.आम्ही भांग प्यायल्यामुळे सगळेच नाच गाणे करत होतो आणि ते सगळे आम्हाला दुसर्या दिवशी लक्षात आले. आम्हाला खूप माज्या आली, आणि अजून सुद्धा त्या दिवसाचे आम्हाला हसायला येते.मी एका पंजाबी चित्रपटासाठी होळीचे एक गाणे ५ दिवासंसाठी शूट केले होते.सगळ्या दिवशी आम्हाला रंग आणि पाण्याने खेळायचे होते. ह्या होळी ला मी शूटिंग करत असेन, आणि मी माझ्या सह कलाकारांसोबर ती साजरी करेन.मी ह्या होळीला बिना साखरेचे पदार्थ बनवून सगळ्यांना वाटणार आहे.

Web Title: Small Screen Artists in Holi Coloring

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.