पाहा शिबानी दांडेकर आणि फरहान अख्तरचा हा रोमँटिक अंदाज, शिबानीच्या बोल्ड लूकच्या पडाल प्रेमात

By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2019 07:05 PM2019-12-05T19:05:34+5:302019-12-05T19:12:34+5:30

शिबानी आणि फरहान गेल्या काही महिन्यांपासून नात्यात आहेत.

ते एकमेकांसोबतचे अनेक फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असतात.

शिबानी ही प्रसिद्ध मॉडेल असून ती तिच्या स्टायलिश अंदाजासाठी ओळखली जाते.

‘टाइमपास’ या मराठी चित्रपटातील ‘ही पोरगी साजूक तुपातली’ या गाण्यात आपल्याला शिबानीला पाहायला मिळाले होते.

शिबानी कोणत्याही आऊटफिटमध्ये स्वतःला खूप चांगल्या पद्धतीने कॅरी करत आपल्या चाहत्यांना इम्प्रेस करण्याची संधी सोडत नाही.

शिबानी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती नेहमीच तिचे बोल्ड फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

शिबानी दांडेकर अभिनयासोबतच गाणं सुद्धा गाते.

शिबानीच्या अदांवर तिचे चाहते नेहमीच फिदा असतात.