lokmat Supervote 2024
Join us

Filmy Stories

मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत रिलेशनशीपमध्ये होता 'हीरामंडी'चा अभिनेता, आता ब्रेकअपबाबत केला खुलासा - Marathi News | Heeramandi actor Jason Shah opens up about his break-up with maharashtrian actress | Latest filmy News at Lokmat.com

वेब सीरिज :मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत रिलेशनशीपमध्ये होता 'हीरामंडी'चा अभिनेता, आता ब्रेकअपबाबत केला खुलासा

Jason Shah : संजय लीला भन्साळी यांची वेबसीरिज 'हीरामंडी' सध्या चर्चेत आहे. यात अभिनेता जेसन शाहने देखील महत्त्वाची भूमिका साकारली आहे. त्याच्या भूमिकेचं सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे. ...

इंडस्ट्रीत अभिनेत्रींसोबत होतोय भेदभाव; मानधनाविषयी सोनाक्षी सिन्हाचा मोठा खुलासा - Marathi News | heeramandi-fame-bollywood-actress-sonakshi-sinha-talk-about-pay-in-equality-in-movie-industry | Latest filmy News at Lokmat.com

वेब सीरिज :इंडस्ट्रीत अभिनेत्रींसोबत होतोय भेदभाव; मानधनाविषयी सोनाक्षी सिन्हाचा मोठा खुलासा

Sonakshi sinha: हिरामंडी'च्या निमित्ताने सोनाक्षीने नुकतीच एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने मानधनाविषयी बरेच खुलासे केले आहेत. ...

हंसल मेहतांचा नवा 'स्कॅम'! आता हा घोटाळा येणार उघडकीस, Scam 2010 वेबसिरीजची घोषणा - Marathi News | Hansal Mehta new scam 2010 webseries announement based on subrata roy saga | Latest filmy News at Lokmat.com

वेब सीरिज :हंसल मेहतांचा नवा 'स्कॅम'! आता हा घोटाळा येणार उघडकीस, Scam 2010 वेबसिरीजची घोषणा

Scam 1992, 2003 नंतर आता हंसल मेहतांनी Scam 2010 या त्यांच्या नवीन वेबसिरीजची घोषणा केलीय (scam 2010, hansal mehta) ...

‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ ते ‘मडगांव एक्सप्रेस’, वीकेंड होणार धमाकेदार, OTTवर प्रदर्शित होणार बिग बजेट सिनेमे - Marathi News | swatantryaveer savarkar bastar madgaon express ott released what to watch on this weekend | Latest filmy Photos at Lokmat.com

वेब सीरिज :‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ ते ‘मडगांव एक्सप्रेस’, वीकेंड होणार धमाकेदार, OTTवर प्रदर्शित होणार बिग बजेट सिनेमे

'स्वातंत्र्यवीर सावरकर' ते 'मडगांव एक्सप्रेस' हे काही महिन्यांपूर्वीच प्रदर्शित झालेले सिनेमे ओटीटीवर येणार आहेत. ...

ऑडिशनच्या नावाखाली 'हिरामंडी'च्या ताजदारची फसवणूक; म्हणाला, 'माझ्याकडून पैसे घेतले आणि दुसऱ्या दिवशी...' - Marathi News | heeramandi-tajdar-aka-taha-shah-scammed-several-times-by-giving-money-for-auditions | Latest filmy News at Lokmat.com

वेब सीरिज :ऑडिशनच्या नावाखाली 'हिरामंडी'च्या ताजदारची फसवणूक; म्हणाला, 'माझ्याकडून पैसे घेतले आणि दुसऱ्या दिवशी...'

Taha shah: हिरामंडीमध्ये ताजदार बलोच ही भूमिका अभिनेता ताह शाह याने साकारली असून त्याने स्ट्रगल काळातील आठवणींना उजाळा दिला आहे. ...

Scam 2003 नंतर शशांकची आणखी एका हिंदी वेब सीरिजमध्ये वर्णी; गश्मीर महाजनीही झळकणार - Marathi News | shashank ketkar and gashmeer mahajani to play important role in hotstar hindi web series | Latest filmy News at Lokmat.com

वेब सीरिज :Scam 2003 नंतर शशांकची आणखी एका हिंदी वेब सीरिजमध्ये वर्णी; गश्मीर महाजनीही झळकणार

क्या बात! शशांक केतकर आणि गश्मीर महाजनी झळकणार एकाच हिंदी वेब सीरिजमध्ये ...

'लंपन'च्या निमित्ताने गीतांजली कुलकर्णीने दिला बालपणीच्या आठवणींना उजाळा - Marathi News | On the occasion of 'Lampan', Gitanjali Kulkarni brought back childhood memories | Latest filmy News at Lokmat.com

वेब सीरिज :'लंपन'च्या निमित्ताने गीतांजली कुलकर्णीने दिला बालपणीच्या आठवणींना उजाळा

Geetanjali Kulkarni : अभिनेत्री गीतांजली कुलकर्णी सोनी लिव्‍हवरील बहुप्रतिक्षित मराठी ओरिजिनल सिरीज 'लंपन'सह प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्‍ज झाली आहे. ...

'फुलेरा'मध्ये निवडणुकीचं वातावरण, कोण होणार नवा सचिव? 'पंचायत 3' चा ट्रेलर बघाच - Marathi News | panchayat 3 trailer out now starring jitendra kumar, neena gupta | Latest filmy News at Lokmat.com

वेब सीरिज :'फुलेरा'मध्ये निवडणुकीचं वातावरण, कोण होणार नवा सचिव? 'पंचायत 3' चा ट्रेलर बघाच

'पंचायत 3' चा बहुप्रतिक्षित ट्रेलर आज रिलीज झालाय. या ट्रेलरमध्ये बनराकस आणि प्रधान यांच्यात रंगणारी निवडणुक पाहायला मिळणार आहे ...

'फ्रीडम अ‍ॅट मिडनाइट'मध्ये आरजे मलिष्का दिसणार सरोजिनी नायडू यांच्या भूमिकेत - Marathi News | RJ Malishka will be seen in the role of Sarojini Naidu in 'Freedom at Midnight' | Latest filmy News at Lokmat.com

वेब सीरिज :'फ्रीडम अ‍ॅट मिडनाइट'मध्ये आरजे मलिष्का दिसणार सरोजिनी नायडू यांच्या भूमिकेत

Freedom at Midnight : ‘फ्रीडम अ‍ॅट मिडनाइट’ या राजकीय थरारनाट्यामध्ये आरजे मलिष्का मेन्डोसा सरोजिनी नायडू यांची भूमिका साकारणार आहे, राजेश कुमार लियाकत अली खान यांच्या भूमिकेत दिसणार आहे तर केसी शंकर व्ही.पी. मेनन यांची भूमिका साकारणार आहे. ...