lokmat Supervote 2024
Join us

Filmy Stories

Loksabha Election 2024 : Vote करा!, 'ठिपक्यांची रांगोळी' फेम अभिनेत्रीने बजावला मतदानाचा हक्क - Marathi News | Loksabha Election 2024 Thipkyaya Rangoli fame actress dnyanada ramthirthikar vote | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :Loksabha Election 2024 : Vote करा!, 'ठिपक्यांची रांगोळी' फेम अभिनेत्रीने बजावला मतदानाचा हक्क

'ठिपक्यांची रांगोळी' फेम अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर हिनेही मतदान केलं आहे.  ...

धकधक करने लगा! अंकिताने केला माधुरीसारखाच हुबेहुब लूक, युझर्स म्हणाले, 'प्रयत्नही करु नको' - Marathi News | Ankita Lokhande seen in Madhuri Dixit s look in iconic song Dhak Dhak karne laga | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :धकधक करने लगा! अंकिताने केला माधुरीसारखाच हुबेहुब लूक, युझर्स म्हणाले, 'प्रयत्नही करु नको'

'धकधक गर्ल' अंकिता लोखंडे! ...

फोटोतील या चिमुकलीला ओळखलं का?; 'कारभारी लयभारी' या मालिकेत केलंय काम - Marathi News | Do you recognize this little girl in the photo Worked in the serial 'Karbhari Laybhari' | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :फोटोतील या चिमुकलीला ओळखलं का?; 'कारभारी लयभारी' या मालिकेत केलंय काम

Marathi actress: मराठी कलाविश्वात तिने फार कमी काळात तिचं स्थान निर्माण केलं आहे. ...

'आई कुठे...' फेम अभिनेत्रीने केलं मतदान, म्हणते- "आशा आहे की हे मत तरी..." - Marathi News | loksabha election 2024 aai kuthe kay karte fame actress kaumudi walokar did voting | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'आई कुठे...' फेम अभिनेत्रीने केलं मतदान, म्हणते- "आशा आहे की हे मत तरी..."

'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्रीही मतदानाची जबाबदारी पार पाडली आहे. मतदान केल्यानंतर निळी शाई लावलेल्या बोटाचा फोटो अभिनेत्रीने शेअर केला आहे. ...

छोट्या पडद्यावरील मराठमोळ्या संस्कारी सूनेचा ग्लॅमरस लूक, फोटोंनी वेधलं चाहत्यांचं लक्ष - Marathi News | The glamorous look of Marathmoli Sanskari Sister in law aka Yogita chavan on the small screen, the photos caught the attention of the fans | Latest filmy Photos at Lokmat.com

टेलीविजन :छोट्या पडद्यावरील मराठमोळ्या संस्कारी सूनेचा ग्लॅमरस लूक, फोटोंनी वेधलं चाहत्यांचं लक्ष

Yogita Chavan : 'जीव माझा गुंतला' या मालिकेतील अंतराची भूमिका साकारणारी अभिनेत्री योगिता चव्हाणचे लेटेस्ट फोटो आले चर्चेत ...

'तुला शिकवीन चांगलाच धडा' उत्कंठावर्धक वळणावर, अक्षरा सरगमची अट मान्य करेल का ? - Marathi News | In an exciting twist to 'Tula Shikvin Changlach Dhada', will Akshara agree to Sargam's condition? | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'तुला शिकवीन चांगलाच धडा' उत्कंठावर्धक वळणावर, अक्षरा सरगमची अट मान्य करेल का ?

'तुला शिकवीन चांगलाच धडा' (Tula shikvin Changlach Dhada) ने अल्पावधीत प्रेक्षकांच्या मनात घर केले. या मालिकेतील अक्षरा आणि अधिपतीची केमिस्ट्री चाहत्यांना खूप भावते आहे. दरम्यान आता मालिका उत्कंठावर्धक वळणावर आली आहे. ...

"गोरं होण्यासाठी फेर & लवली लावायचे अन्..."; मिलिंद गवळींची नवी पोस्ट कोणाबद्दल? - Marathi News | aai kuthe kay karte fame milind gawali post for fairness | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :"गोरं होण्यासाठी फेर & लवली लावायचे अन्..."; मिलिंद गवळींची नवी पोस्ट कोणाबद्दल?

आई कुठे काय करते फेम मिलिंद गवळींनी सोशल मीडियावर एक पोस्ट केलीय. ज्यात त्यांनी माणसांच्या दिसण्यावर त्यांना ज्या टीकाटिप्पणीला सामोरं जावं लागतं त्यावर भाष्य केलंय (milind gawali, aai kuthe kay karte) ...

कुठं कुठं जायचं हनिमूनला! अमृता बने-शुभंकर एकबोटे कुठे जाणार फिरायला? फोटो शेअर करत म्हणाले... - Marathi News | Kanyadan Fame Amruta Bane And Shubhankar Ekbote Went For Honeymoon Shared Photo | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :कुठं कुठं जायचं हनिमूनला! अमृता बने-शुभंकर एकबोटे कुठे जाणार फिरायला?

अभिनेत्री अमृताने नुकतीच तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून एक स्टोरी पोस्ट केली आहे. ...

'गाडी घेतली पण बाबाच नव्हते', फिल्टरपाड्याचा बच्चन गौरव मोरेने सांगितला भावूक किस्सा - Marathi News | Gaurav More shared emotional moment when he fulfilled father s wish to buy a car but his father was not there to see it | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'गाडी घेतली पण बाबाच नव्हते', फिल्टरपाड्याचा बच्चन गौरव मोरेने सांगितला भावूक किस्सा

सर्वांना खळखळून हसवणाऱ्या गौरवने सांगितला भावूक किस्सा ...