Next

भाजपाच्या खासदाराचे बूट, आमदाराची चप्पल; उत्तर प्रदेशात भर सभेत हाणामारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2019 08:12 AM2019-03-07T08:12:53+5:302019-03-07T08:13:23+5:30

बुधवारी सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्याचे पालकमंत्री आशुतोष टंडन यांच्या उपस्थितीत घडलेल्या या द्वंद्वयुद्धाने बैठकीतील सर्वच अवाक् झाले.  भाजपाचे  खासदार ...

बुधवारी सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्याचे पालकमंत्री आशुतोष टंडन यांच्या उपस्थितीत घडलेल्या या द्वंद्वयुद्धाने बैठकीतील सर्वच अवाक् झाले.  भाजपाचे  खासदार शरद त्रिपाठी आणि मेहदावलचे भाजपा आमदार राकेश बघेल यांच्यात भर बैठकीतील द्वंद्वयुद्धाचा व्हिडिओ टीव्ही चॅनल्सवरही झळकल्याने भाजपातील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला. 

टॅग्स :भाजपाBJP