Next

बापरे ! घरात आढळला 19 फूट लांब किंग कोब्रा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2018 11:15 AM2018-12-07T11:15:43+5:302018-12-07T11:17:12+5:30

ओडिशा येथे मयूरभंज परिसरातील एका घरामध्ये 19 फूट लांब कोब्रा आढळून आला. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर वन अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव ...

ओडिशा येथे मयूरभंज परिसरातील एका घरामध्ये 19 फूट लांब कोब्रा आढळून आला. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर वन अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत कोब्र्याला तेथून रेस्क्यू करुन जंगलात सोडले.