Next

आता टॅक्सी जाणार उडत

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2017 03:02 PM2017-12-27T15:02:59+5:302017-12-27T15:04:13+5:30

जगभरात टॅक्सी सेवा पुरवणार्‍या उबर कंपनीने आता आकाशातही ही सेवा पुरवण्याची तयारी सुरू केली आहे. या फ्लाईंग टॅक्सी सेवेच्या ...

जगभरात टॅक्सी सेवा पुरवणार्‍या उबर कंपनीने आता आकाशातही ही सेवा पुरवण्याची तयारी सुरू केली आहे. या फ्लाईंग टॅक्सी सेवेच्या नियंत्रणासाठीचे सॉप्टवेअर बनविण्यासाठी उबरने नासा या संस्थेशी करार केला आहे.