Join us

Filmy Stories

'तुझेच मी गीत गात आहे' मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप; पोस्ट शेअर करत भावूक झाली अभिनेत्री, म्हणते....  - Marathi News | star pravah most popular tujhech mi geet gaat aahe serial off air soon actress tejaswini lonari give information by sharing post in social media | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'तुझेच मी गीत गात आहे' मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप; पोस्ट शेअर करत भावूक झाली अभिनेत्री, म्हणते.... 

स्टार प्रवाह वाहिनीवरील 'तुझेच मी गात गात आहे' ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. या मालिकेतील अभिनेत्री तेजस्विनी लोणारी हिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे. ...

साध्याभोळ्या मराठी अभिनेत्रीचा समुद्रकिनारी हॉट अंदाज, तन्वी मुंडलेचे फोटो एकदा पाहाच - Marathi News | marathi actress tanvi mundale photoshoot in short dress beach photos viral | Latest filmy Photos at Lokmat.com

टेलीविजन :साध्याभोळ्या मराठी अभिनेत्रीचा समुद्रकिनारी हॉट अंदाज, तन्वी मुंडलेचे फोटो एकदा पाहाच

तन्वीने समुद्रकिनारी हे फोटोशूट केलं आहे. या फोटोंमध्ये हॉट अंदाज पाहायला मिळत आहे. ...

Smita Shewale : Video - "मी जगूच नाही शकणार..."; 'मुरांबा'मधील 'जान्हवी'ला निरोप देताना 'रमा' झाली भावूक - Marathi News | marathi actress Smita Shewale exi from muramba serial Shivani Mundhekar reaction | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :Video - "मी जगूच नाही शकणार..."; 'मुरांबा'मधील 'जान्हवी'ला निरोप देताना 'रमा' झाली भावूक

Smita Shewale And Shivani Mundhekar : स्मिता शेवाळेने आपल्या युट्यूब व्हिडिओवरुन मालिका सोडण्यामागचं नेमकं कारण सांगितलं आहे. तसेच या व्हि़डीओमध्ये तिने सहकलाकारांसोबत कशी धमाल केली हेही सांगितलं. ...

स्मिता शेवाळेची 'मुरांबा' मधून एक्झिट, सहकलाकारांना निरोप देताना झाली भावूक; कारणही सांगितलं - Marathi News | marathi actress Smita Shewale exit from Muramba Serial reveals reason behind it | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :स्मिता शेवाळेची 'मुरांबा' मधून एक्झिट, सहकलाकारांना निरोप देताना झाली भावूक; कारणही सांगितलं

स्मिता शेवाळेने मालिकेत जान्हवी ही भूमिका साकारली. तिने मालिका सोडण्याचं नेमकं कारण सांगितलं आहे. ...

बिग बॉस OTT 3 प्रोमो आउट ! ड्रामा आणि रोलर कोस्टरची पर्वणी देणार होस्ट अनिल कपूर - Marathi News | Bigg Boss OTT 3 Promo Out! Anil Kapoor will host the drama and roller coaster | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :बिग बॉस OTT 3 प्रोमो आउट ! ड्रामा आणि रोलर कोस्टरची पर्वणी देणार होस्ट अनिल कपूर

Bigg Boss OTT 3 : बहुप्रतीक्षित रिॲलिटी शो ‘बिग बॉस ओटीटी ३’ चा प्रोमो आऊट झाल्यामुळे प्रेक्षकांना आता शोबद्दल अजून उत्सुकता निर्माण झाली आहे. ...

किडनॅप झालेले दोन नामवंत कलाकार 'ड्रामा ज्युनियर्स'च्या मंचावर! - Marathi News | Kidnapped two famous actors on the stage of 'Drama Juniors'! | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :किडनॅप झालेले दोन नामवंत कलाकार 'ड्रामा ज्युनियर्स'च्या मंचावर!

'Drama Juniors' Show :'ड्रामा ज्युनियर्स' लवकरच फक्त आपल्या झी मराठीवर दाखल होणार आहे. ...

"खरा क्रिकेटवेडा IPL मध्ये अडकत नाही", IND vs PAK सामन्यानंतर सलील कुलकर्णींनी शेअर केलेला व्हिडिओ चर्चेत - Marathi News | t20 world cup singer saleel kulkarni shared video of cricket fan after india vs pakistan match | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :"खरा क्रिकेटवेडा IPL मध्ये अडकत नाही", IND vs PAK सामन्यानंतर सलील कुलकर्णींनी शेअर केलेला व्हिडिओ चर्चेत

भारत विरुद्ध पाकिस्तानमधील रोमहर्षक सामन्यानंतर सलील कुलकर्णींनी एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत ते क्रिकेट फॅन्सबद्दल बोलताना दिसत आहेत. ...

'खुलता कळी खुलेना' फेम मयुरी देशमुखची लोकप्रिय मालिकेत एन्ट्री, दिसणार महत्त्वाच्या भूमिकेत - Marathi News | khulta kali khulena fame actress mayuri deshmukh entry in man dhaga dhaga jodate nava star pravah serial | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'खुलता कळी खुलेना' फेम मयुरी देशमुखची लोकप्रिय मालिकेत एन्ट्री, दिसणार महत्त्वाच्या भूमिकेत

'खुलता कळी खुलेना' मालिकेनंतर मयुरी प्रसिद्धीझोतात आली. यानंतर ती अनेक मालिका आणि सिनेमांमध्येही दिसली. आता पुन्हा एकदा प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी मयुरी सज्ज झाली आहे. ...

"तू नूर का झरना हैं..." सावनीच्या हटके फोटोशूटवर चाहत्यांच्या भन्नाट कमेंट; पाहा PHOTO - Marathi News | marathi television actress premachi goshta fame apurva nemlekar glamorous photos wearing colourful saree viral on social media | Latest filmy Photos at Lokmat.com

टेलीविजन :"तू नूर का झरना हैं..." सावनीच्या हटके फोटोशूटवर चाहत्यांच्या भन्नाट कमेंट; पाहा PHOTO

अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरला कोणत्याही परिचयाची गरज नाही. ...