Marathi Jokes: तू बाहेर गेल्यावर मला खूप भीती वाटते; नवऱ्याचे उद्गार ऐकून बायको चकित

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2021 06:00 PM2021-10-16T18:00:00+5:302021-10-16T18:00:02+5:30

Marathi Jokes: बायको घाबरलेल्या नवऱ्याची समजूत काढत होती; तितक्यात...

Marathi Jokes husband feels scared after wife leaves home | Marathi Jokes: तू बाहेर गेल्यावर मला खूप भीती वाटते; नवऱ्याचे उद्गार ऐकून बायको चकित

Marathi Jokes: तू बाहेर गेल्यावर मला खूप भीती वाटते; नवऱ्याचे उद्गार ऐकून बायको चकित

Next

नवरा- तू बाहेर जातेस ना तेव्हा मला खूप भीती वाटते...

बायको- मी येईन लवकर परत..

नवरा- त्याचीच तर भीती वाटते...

Web Title: Marathi Jokes husband feels scared after wife leaves home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.