lokmat Supervote 2024
Join us

Filmy Stories

ऋतुजा बागवेची नवी मालिका 'माटी से बंधी डोर', भूमिकेबद्दल अभिनेत्री म्हणाली... - Marathi News | Rutuja Bagwe's new serial 'Maati Se Bandhi Dor', the actress said about her role... | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :ऋतुजा बागवेची नवी मालिका 'माटी से बंधी डोर', भूमिकेबद्दल अभिनेत्री म्हणाली...

Maati Se Bandhi Dor : 'माटी से बंधी डोर' ही मालिका वैजू या व्यक्तीरेखेची कथा आहे जी शेतात काम करुन आपल्या कुटुंबाला हातभार लावत असते. प्रत्यक्षात तिच्या नशीबात काहीतरी वेगळेच लिहिलेले असते. ...

अमिताभ बच्चन यांचे डुप्लिकेट म्हणून ओळख असणारे प्रसिद्ध अभिनेते काळाच्या पडद्याआड - Marathi News | actor firoz khan who are known as duplicates of Amitabh Bachchan passed away | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :अमिताभ बच्चन यांचे डुप्लिकेट म्हणून ओळख असणारे प्रसिद्ध अभिनेते काळाच्या पडद्याआड

अमिताभ यांचे डुप्लिकेट म्हणून ओळख असणाऱ्या अभिनेत्याचं दुःखद निधन झाल्याची घटना घडलीय (firoz khan) ...

"असेच एकमेकांना सांभाळून...", दत्तू मोरेची बायकोसाठी पोस्ट, गेल्या वर्षी गुपचूप उरकलं होतं लग्न - Marathi News | maharashtrachi hasyajatra fame dattu more special post for wife on wedding anniversary | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :"असेच एकमेकांना सांभाळून...", दत्तू मोरेची बायकोसाठी पोस्ट, गेल्या वर्षी गुपचूप उरकलं होतं लग्न

पत्नीबरोबरचे काही फोटो दत्तूने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. आज दत्तूच्या लग्नाची पहिली अॅनिव्हर्सरी आहे. त्यानिमित्ताने त्याने पत्नीला खास पोस्टमधून शुभेच्छा दिल्या आहेत. ...

पारु होणार का किर्लोस्करांच्या घरची सून?; काय असेल आहिल्यादेवीचा निर्णय - Marathi News | Will Paru be the daughter-in-law of Kirloskar's family What will be the decision of Ahilya Devi | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :पारु होणार का किर्लोस्करांच्या घरची सून?; काय असेल आहिल्यादेवीचा निर्णय

Paru: सध्या सोशल मीडियावर या मालिकेचा एक प्रोमो व्हायरल होत आहे. या प्रोमोमध्ये आदित्य आणि पारुचा लग्नसोहळा दाखवण्यात येत आहे. ...

फ्लाइटला ८ तास उशीर, क्रू नसल्याने विमानच उडालं नाही! अक्षया नाईक संतापली, म्हणाली- "लहान मुलं, वयोवृद्ध माणसं..." - Marathi News | marathi actress akshaya naik angry post after her goa to mumbai flight delay by 8 hrs | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :फ्लाइटला ८ तास उशीर, क्रू नसल्याने विमानच उडालं नाही! अक्षया नाईक संतापली, म्हणाली- "लहान मुलं, वयोवृद्ध माणसं..."

अक्षया गोव्याहून मुंबईला विमानाने परतली. पण, यादरम्यान तिला प्रवासाचा वाईट अनुभव आला. याबाबत तिने पोस्ट शेअर करत नामांकित विमान कंपनीवर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.  ...

नवऱ्याबरोबर रोमँटिक झाली 'आई कुठे...' फेम अभिनेत्री, बीचवरील फोटो झाले व्हायरल - Marathi News | aai kuthe kay karte fame actress akshaya gurav romantic photos with husband | Latest filmy Photos at Lokmat.com

टेलीविजन :नवऱ्याबरोबर रोमँटिक झाली 'आई कुठे...' फेम अभिनेत्री, बीचवरील फोटो झाले व्हायरल

'आई कुठे काय करते' ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेत माया हे पात्र साकारून अभिनेत्री अक्षया गुरव घराघरात पोहोचली. ...

श्रेया बुगडेचा परफेक्ट लूक; विदेशी रंगात रंगून गेली अभिनेत्री - Marathi News | chala hawa yeu dya fame shreya bugade share her london photos | Latest filmy Photos at Lokmat.com

टेलीविजन :श्रेया बुगडेचा परफेक्ट लूक; विदेशी रंगात रंगून गेली अभिनेत्री

Shreya bugade: सध्या श्रेया लंडनला तिचं व्हेकेशन एन्जॉय करत आहे. येथील काही निवडक फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ...

'आमची ज्योती हरवली..'; 'आई कुठे..' फेम मिलिंद गवळींनी सांगितली बहिणीची भावूक आठवण - Marathi News | milind gawali share emotional post about his sister aai kuthe kay karte actor | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'आमची ज्योती हरवली..'; 'आई कुठे..' फेम मिलिंद गवळींनी सांगितली बहिणीची भावूक आठवण

आई कुठे काय करते मधील अभिनेते मिलिंद गवळींनी सोशल मीडियावर खास पोस्ट करत त्यांच्या आयुष्यातील विशेष आठवण सांगितली आहे (milind gawali, aai kuthe kay karte) ...

"तुम्ही चक्कर येऊन पडलात तर आमच्याच डोक्याला ताप...", सचिन गोस्वामींना असं का म्हणाला पोलीस कर्मचारी? - Marathi News | sachin goswami shared experienced of lok sabha election 2024 said i treated as senior citizen because of my hair | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :"तुम्ही चक्कर येऊन पडलात तर आमच्याच डोक्याला ताप...", सचिन गोस्वामींना असं का म्हणाला पोलीस कर्मचारी?

मतादानाच्या दिवशी सचिन गोस्वामींबरोबर घडला मजेशीर किस्सा, म्हणाले, "पांढऱ्या केसांमुळे..." ...