वाळूज महानगरात बाजारपेठ बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2019 09:09 PM2019-02-16T21:09:16+5:302019-02-16T21:09:29+5:30

वाळूज महानगर : दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ शनिवारी वाळूज महानगरात बाजारपेठ बंद ठेवण्यात आला. बजाजनगर, रांजणगाव येथील व्यापारी, छोटे-मोठे व्यवसायिक ...

 Market closure in the metropolis of Walaj | वाळूज महानगरात बाजारपेठ बंद

वाळूज महानगरात बाजारपेठ बंद

googlenewsNext

वाळूज महानगर : दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ शनिवारी वाळूज महानगरात बाजारपेठ बंद ठेवण्यात आला. बजाजनगर, रांजणगाव येथील व्यापारी, छोटे-मोठे व्यवसायिक व विक्रेत्यांनी यात सहभागी होत शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली.
पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्लयात जवान शहीद झाले. या हल्ल्याच्या निषेधार्थ व्यापरी, सामाजिक संघटना व सर्व पक्षीय पदाधिकारी यांनी शनिवारी बंदची हाक दिली होती. रांजणगाव ग्रामपंचायत कार्यालयात शहीद जवानांना आदरांजली अर्पण करण्यात आली. बजाजनगर, रांजणगावातील अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण बाजारपेठ दिवसभर बंद होती.

Web Title:  Market closure in the metropolis of Walaj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.