Next

Kisan Long March- रायगडमधून शेतकऱ्यांसाठी सुकट-भाकरीचं जेवण

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2018 03:31 PM2018-03-12T15:31:05+5:302018-03-12T15:31:34+5:30

मुंबईतील आझाद मैदानावर असलेल्या शेतकऱ्यांना रायगडमधून आलेलं सुकट-भाकरीचं जेवण देण्यात आलं. शेतकरी कामगार पक्षातर्फे शेतकऱ्यांना जेवणाचं वाटप करण्यात आलं.  ...

मुंबईतील आझाद मैदानावर असलेल्या शेतकऱ्यांना रायगडमधून आलेलं सुकट-भाकरीचं जेवण देण्यात आलं. शेतकरी कामगार पक्षातर्फे शेतकऱ्यांना जेवणाचं वाटप करण्यात आलं. (व्हिडीओ- सुशिल कदम)