Next

कंडिशन्स अप्लाय –अटी लागू

By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2017 06:38 AM2017-07-01T06:38:05+5:302017-07-01T12:08:05+5:30

सिनेमा ‘लिव्ह इन रिलेशनशिप’या विषयांवर भाष्य करतो, "एकलकोंडा, अबोल, लग्नाविषयी फारसे चांगले मत नसलेल्या, रुक्ष असणाऱ्या अभयच्या आयुष्यात स्वतंत्र विचारसरणीची, जबाबदाऱ्या नको असणारी, निर्भिडपणे वागणारी पण स्वतःचे लहानपण जपणारी स्वरा येते. ते एकमेकांच्या प्रेमात पडतात आणि 'कंडिशन्स अप्लाय' घडतो." अशी कथा सिनेमात दाखवण्यात आली आहे.

सिनेमा ‘लिव्ह इन रिलेशनशिप’या विषयांवर भाष्य करतो, "एकलकोंडा, अबोल, लग्नाविषयी फारसे चांगले मत नसलेल्या, रुक्ष असणाऱ्या अभयच्या आयुष्यात स्वतंत्र विचारसरणीची, जबाबदाऱ्या नको असणारी, निर्भिडपणे वागणारी पण स्वतःचे लहानपण जपणारी स्वरा येते. ते एकमेकांच्या प्रेमात पडतात आणि 'कंडिशन्स अप्लाय' घडतो." अशी कथा सिनेमात दाखवण्यात आली आहे.सिनेमा ‘लिव्ह इन रिलेशनशिप’या विषयांवर भाष्य करतो, "एकलकोंडा, अबोल, लग्नाविषयी फारसे चांगले मत नसलेल्या, रुक्ष असणाऱ्या अभयच्या आयुष्यात स्वतंत्र विचारसरणीची, जबाबदाऱ्या नको असणारी, निर्भिडपणे वागणारी पण स्वतःचे लहानपण जपणारी स्वरा येते. ते एकमेकांच्या प्रेमात पडतात आणि 'कंडिशन्स अप्लाय' घडतो." अशी कथा सिनेमात दाखवण्यात आली आहे.