lokmat Supervote 2024
Join us

Filmy Stories

सलमान खानच्या हत्येचा नवा कट उघडकीस, पाकिस्तानमधून मागवणार होते शस्त्रं - Marathi News | A new conspiracy to kill Salman Khan was revealed, weapons were to be ordered from Pakistan | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :सलमान खानच्या हत्येचा नवा कट उघडकीस, पाकिस्तानमधून मागवणार होते शस्त्रं

Salman Khan : अभिनेता सलमान खानच्या वांद्रे येथील घराबाहेर करण्यात आलेल्या गोळीबारानंतर त्याच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत ८ आरोपींना ताब्यात घेतलं आहे. दरम्यान आता सलमानच्या हत्येचा आणखी एक कट उघडकीस आला आहे. ...

Love story: आर. माधवन आहे कोल्हापूरचा जावई; मराठमोळ्या तरुणीच्या प्रेमात झाला क्लीनबोल्ड - Marathi News | south star-r-madhavan-tell-about-kolhapur-and-his love story | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Love story: आर. माधवन आहे कोल्हापूरचा जावई; मराठमोळ्या तरुणीच्या प्रेमात झाला क्लीनबोल्ड

R. madhavan love story: वडिलांच्या इच्छेखातर जमशेदपूर सोडून माधवन कोल्हापूरला शिकायला गेला आणि इथेच तो सरिताच्या प्रेमात पडला. ...

'भूलभुलैया ३' शिवाय कार्तिक आर्यन तृप्ती डिमरीसोबत आणखी एका सिनेमात दिसणार रोमांस करताना - Marathi News | Apart from 'Bhool bhulaiyya 3', Karthik Aaryan will be seen romancing Tripti Dimri in another movie. | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'भूलभुलैया ३' शिवाय कार्तिक आर्यन तृप्ती डिमरीसोबत आणखी एका सिनेमात दिसणार रोमांस करताना

Trupti Dimri : धडक २ व्यतिरिक्त तृप्ती डिमरी कार्तिक आर्यनसोबत फक्त भूल भुलैया ३ मध्ये दिसणार नाही तर याशिवाय ती लवकरच दुसऱ्या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. ...

शाहरूखच नाही तर सलमान-आमिरलाही मागे टाकलंय या हिरोईननं, बनली देशातील टॉपची अभिनेत्री - Marathi News | Not only Shahrukh but also Salman-Aamir, this heroine has become the top actress in the country | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :शाहरूखच नाही तर सलमान-आमिरलाही मागे टाकलंय या हिरोईननं, बनली देशातील टॉपची अभिनेत्री

आज आम्ही तुम्हाला अशा अभिनेत्रीबद्दल सांगणार आहोत जिने आपल्या टॅलेंट आणि मेहनतीच्या जोरावर मोठे यश मिळवले आहे. एवढेच नाही तर लोकप्रियतेच्या बाबतीत या अभिनेत्रीने शाहरुख, सलमान आणि आमिरलाही मागे टाकले आहे. ...

लोकप्रिय रॅपर MC Stanच्या आयुष्यात नेमकं घडतंय तरी काय? नव्या पोस्टमुळे चाहत्यांना सतावतेय चिंता - Marathi News | Bigg Boss 16 Winner popular rapper Mc Stan Again Cryptic Note On Instagram Story Fans Are Worried | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :लोकप्रिय रॅपर MC Stanच्या आयुष्यात नेमकं घडतंय तरी काय? चाहत्यांना सतावतेय चिंता

लोकप्रिय रॅपर एमसी स्टॅन सतत चर्चत आहे. ...

अर्जुनसोबत ब्रेकअपनंतर मलायकाची पोस्ट व्हायरल; म्हणाली, 'आपल्यावर प्रेम करणारे...' - Marathi News | Malaika Arora s post goes viral after breaking up with Arjun Kapoor talks about loved ones | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :अर्जुनसोबत ब्रेकअपनंतर मलायकाची पोस्ट व्हायरल; म्हणाली, 'आपल्यावर प्रेम करणारे...'

मलायकाच्या पोस्टवरुन ती नक्कीच दुखावली गेल्याचं कळतं. ...

'तुम बिन' सिनेमातील या अभिनेत्याची अवस्था पाहून चाहते हैराण, ओळखणंही झालंय कठीण - Marathi News | Fans are shocked to see the condition of this actor in the movie 'Tum Bin', it has become difficult to recognize him | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :'तुम बिन' सिनेमातील या अभिनेत्याची अवस्था पाहून चाहते हैराण, ओळखणंही झालंय कठीण

२००१ साली बॉलिवूडला असा आकर्षक अभिनेता मिळाला ज्याने आपल्या करिअरची सुरूवात अभिनेत्री रेखासोबत केली. यानंतर त्याने सुपरहिट गाणी असलेले सुपरहिट चित्रपट बॉलिवूडला दिले. पण या अभिनेत्याची कारकीर्द फार कमी कालावधीत संपुष्टात आली. त्याचे स्टारडम बुडाले. ...

"बरसात का मौसम था और...", तब्बू-अजय देवगणच्या रोमँटिक सिनेमाचा टिझर रिलीज - Marathi News | Auron Mein Kahan Dum Tha teaser Tabu and Ajay Devgn romantic movie | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :"बरसात का मौसम था और...", तब्बू-अजय देवगणच्या रोमँटिक सिनेमाचा टिझर रिलीज

अजय देवगण - तब्बू स्टारर 'औरो में कहा दम था' सिनेमाचा रोमँटिक टिझर बातमीवर क्लिक करुन बघा (Auron Mein Kahan Dum Tha, ajay devgn, tabu) ...

मलायका-अर्जुन कपूरचं नातं खरंच तुटलं? एकमेकांच्या सहमतीने घेतला निर्णय; पण... - Marathi News | Malaika Arora and Arjun Kapoor have parted ways after loving and fruitful relationship | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :मलायका-अर्जुन कपूरचं नातं खरंच तुटलं? एकमेकांच्या सहमतीने घेतला निर्णय; पण...

बऱ्याच वर्षांच्या रिलेशनशिपनंतर मलायका-अर्जुन कपूरने घेतला वेगळं होण्याचा निर्णय ...