धक्कादायक; विजेचे काम करीत असताना सांगोल्यात वीज कर्मचाऱ्याचा पोलवरच मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:28 PM2021-08-01T16:28:28+5:302021-08-01T16:32:26+5:30

सोलापूर लोकमत ब्रेकिंग

Shocking; An electrician died on a pole in Sangola while doing electrical work | धक्कादायक; विजेचे काम करीत असताना सांगोल्यात वीज कर्मचाऱ्याचा पोलवरच मृत्यू

धक्कादायक; विजेचे काम करीत असताना सांगोल्यात वीज कर्मचाऱ्याचा पोलवरच मृत्यू

googlenewsNext

सांगोला : अनकढाळ (ता. सांगोला ) येथील अहिल्यानगर येथे पोलवर चढून विजेचे काम करीत असताना कंत्राटी कामगार शुभम शितोळे यास विजेचा जबर धक्का बसून तो पोलवरच ठार झाला. ही घटना आज रविवार सकाळी ११:३० घडली.

या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर महावितरणच्या अधिकाऱ्यांना पाचारण करण्यात आले. त्यास जेसीबीची मदत घेऊन खाली काढले.

Web Title: Shocking; An electrician died on a pole in Sangola while doing electrical work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.