सो कुल मंदिरा बेदी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2018 11:59 AM2018-04-18T11:59:08+5:302018-06-27T19:52:09+5:30

चाळीशी ओलांडली मंदिरा बेदीने उत्तम फिगर मेंटेन केली आहे.तिच्या या फिटनेसचे एक खास आणि विशेष कारण म्हणजे नियमित व्यायाम आणि योग्य डाएट ती फॉलो करते.आपल्या फिटनेसच्या दिनचर्येकडे ती बिल्कुल दुर्लक्ष होऊ देत नाही. मंदिराला नव्वदच्या दशकात छोट्या पडद्यावर प्रसारित होणा-या शांती या मालिकेसाठी ओळखले जाते. या मालिकमुळे मंदिरा घराघरात 'शांती' या नावाने ओळखली जाऊ लागली.त्यानंतर ती औरत, क्योंकी सास भी कभी बहू थी या मालिकांमध्येही झळकली होती.

So the total temple Bedi | सो कुल मंदिरा बेदी

सो कुल मंदिरा बेदी

googlenewsNext
ळीशी ओलांडली मंदिरा बेदीने उत्तम फिगर मेंटेन केली आहे.तिच्या या फिटनेसचे एक खास आणि विशेष कारण म्हणजे नियमित व्यायाम आणि योग्य डाएट ती फॉलो करते.आपल्या फिटनेसच्या दिनचर्येकडे ती बिल्कुल दुर्लक्ष होऊ देत नाही. मंदिराला नव्वदच्या दशकात छोट्या पडद्यावर प्रसारित होणा-या शांती या मालिकेसाठी ओळखले जाते. या मालिकमुळे मंदिरा घराघरात 'शांती' या नावाने ओळखली जाऊ लागली.त्यानंतर ती औरत, क्योंकी सास भी कभी बहू थी या मालिकांमध्येही झळकली होती.
चाळीशी ओलांडली मंदिरा बेदीने उत्तम फिगर मेंटेन केली आहे.तिच्या या फिटनेसचे एक खास आणि विशेष कारण म्हणजे नियमित व्यायाम आणि योग्य डाएट ती फॉलो करते.आपल्या फिटनेसच्या दिनचर्येकडे ती बिल्कुल दुर्लक्ष होऊ देत नाही. मंदिराला नव्वदच्या दशकात छोट्या पडद्यावर प्रसारित होणा-या शांती या मालिकेसाठी ओळखले जाते. या मालिकमुळे मंदिरा घराघरात 'शांती' या नावाने ओळखली जाऊ लागली.त्यानंतर ती औरत, क्योंकी सास भी कभी बहू थी या मालिकांमध्येही झळकली होती.

Web Title: So the total temple Bedi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.