Join us

Filmy Stories

Top Stories

"पिझ्झा, बर्गर खाऊनही माझं वजन वाढायचं नाही कारण..", अभिनेत्याचा आश्चर्यजनक खुलासा - Marathi News | chhaava movie actor vicky kaushal used to go to the gym to gain weight by eating pizza and burgers | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :"पिझ्झा, बर्गर खाऊनही माझं वजन वाढायचं नाही कारण..", अभिनेत्याचा आश्चर्यजनक खुलासा

पिझ्झा, बर्गर सारखे बाहेरचे पदार्थ खाऊनही अभिनेत्याचं वजन वाढायचं नाही. मग हा अभिनेता वजन वाढवण्यासाठी जीममध्ये व्यायाम करायचा. या लोकप्रिय अभिनेत्याने जो खुलासा केला त्यामुळे सर्वांना आश्चर्य वाटलं. कोण आहे हा अभिनेता? ...

"माझ्या सख्ख्या बहिणीसमोर ती पानी कम", सावत्र भावाकडून आलियाची पूजा भटसोबत तुलना - Marathi News | alia bhat step brother rahul said she is not sexy my real sister pooja more talented than her | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :"माझ्या सख्ख्या बहिणीसमोर ती पानी कम", सावत्र भावाकडून आलियाची पूजा भटसोबत तुलना

आलिया ही बॉलिवूड दिग्दर्शक महेश भट यांची मुलगी आहे. पण, आलियाबाबत तिचा सावत्र भाऊ राहुल भटने केलेलं विधान चर्चेत आलं आहे. ...

Pahalgam Terror Attack: हानिया, मावरा ते उसामा खान... पहलगाम हल्ल्यावर पाकिस्तानी कलाकारांच्या प्रतिक्रिया, म्हणाले... - Marathi News | Hania Aamir Mawra Hocane Usama Khan Fawad Khan To Farhan Saeed Pakistani Celebrities Condemn Pahalgam Terror Attack Shared Post | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :हानिया, मावरा ते उसामा खान... पहलगाम हल्ल्यावर पाकिस्तानी कलाकारांच्या प्रतिक्रिया, म्हणाले...

Pakistani stars On Pahalgam Terror Attack: पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर केवळ बॉलिवूड स्टार्सच नाही तर अनेक पाकिस्तानी कलाकारांनीही शोक व्यक्त केला आहे. ...

Pahalgam Terrorist Attack : अक्षय कुमार, सोनू सूद ते अजय देवगण... दहशतवादी हल्ल्यावर सेलिब्रिटींचा संताप, नोंदवला निषेध - Marathi News | Jammu And Kashmir Pahalgam Terror Attack Updates Akshay Kumar, Sonu Sood To Ajay Devgn Bollywood Celebrities Express Anger Over Terrorist | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :अक्षय कुमार, सोनू सूद ते अजय देवगण... दहशतवादी हल्ल्यावर सेलिब्रिटींचा संताप, नोंदवला निषेध

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यावर (Pahalgam Terrorist Attack) बॉलिवूडच्या स्टार्सनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या असून हल्ल्याबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. ...

मुस्लीम असूनही संतोषी मातेचं १६ शुक्रवारचं व्रत ठेवते ही बॉलिवूड अभिनेत्री - Marathi News | Bollywood actress Nushrratt Bharuccha doing fast of Santoshi Mata on 16 Fridays | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :मुस्लीम असूनही संतोषी मातेचं १६ शुक्रवारचं व्रत ठेवते ही बॉलिवूड अभिनेत्री

एक अशी बॉलिवूड अभिनेत्री जी धर्माने मुस्लीम असली तरीही ती श्रद्धेच्या भावनेने केदारनाथ, बद्रीनाथ मंदिरांना भेट देत असते ...

PHOTO: पुनम ढिल्लो यांच्या लेकीला पाहिलंत का? सौंदर्यापुढे बॉलिवूड अभिनेत्रीही पडतील फिक्या - Marathi News | bollywood actress poonam dhillon daughter paloma thakeria photo viral on social media | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :PHOTO: पुनम ढिल्लो यांच्या लेकीला पाहिलंत का? सौंदर्यापुढे बॉलिवूड अभिनेत्रीही पडतील फिक्या

पुनम ढिल्लो यांच्या लेकीला पाहिलंत का? फोटो पाहा ...

इलॉन मस्कची आई मेय मस्कनं जॅकलिन फर्नांडिससोबत घेतलं सिद्धिविनायक मंदिरात दर्शन, पाहा फोटो - Marathi News | Billionaire Elon Musk's Mother Maye Musk Visits Mumbai's Siddhivinayak Temple With Jacqueline Fernandez See Photos | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :इलॉन मस्कची आई मेय मस्कनं जॅकलिन फर्नांडिससोबत घेतलं सिद्धिविनायक मंदिरात दर्शन, पाहा फोटो

अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस आणि जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती इलॉन मस्क यांची आई मेय मस्क यांनी मुंबईतील सिद्धीविनायक मंदिरात दर्शन घेतले. ...

ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चन यांच्या सुखी संसाराला १८ वर्ष पूर्ण, दोघांच्या लग्नाचे कधीही न पाहिलेले खास फोटो बघा - Marathi News | Aishwarya rai bachchan and Abhishek Bachchan wedding photos viral before 18 years | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चन यांच्या सुखी संसाराला १८ वर्ष पूर्ण, दोघांच्या लग्नाचे कधीही न पाहिलेले खास फोटो बघा

अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन यांच्या लग्नाला १८ वर्ष पूर्ण झाली आहेत. या दोघांनी २० एप्रिल २००७ रोजी पारंपरिक पद्धतीने विवाह केला होता. ...