पर्वती मतदार संघाचे माजी आमदार, भाजपाचे माजी शहराध्यक्ष विश्वास गांगुर्डे यांचे निधन
उत्तर कोकणात (मुंबई) आज उष्णतेची लाट राहील. मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात आणि विदर्भात जोराचे वारे, वीजा, गारपीट यांच्यासह हलका ते मध्यम पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. हा इशारा उद्यापर्यंत राहील.
कात्रज चौकात कंटेनर-दुचाकीचा अपघात, पोटावरून चाक गेल्याने तरुणाचा जागीच मृत्यू
मोदी अमित शाह यांच्यासाठी मतं मागताहेत, भाजपाला 220 पेक्षा कमी जागा मिळतील - अरविंद केजरीवाल
माणसाच्या स्वभावावर त्याच्या राशीचा प्रभाव असतो. काही राशी शांत तर काही तापट, काही चंचल तर काही धीर गंभीर असतात. म्हणूनच लग्नाआधी कुंडली जुळवताना दोन्ही राशी परस्पर पूरक आहेत की विरुद्ध हे तपासून घेतले जाते. हे तपासायची आणखी एक सोपी पद्धत म्हणजे आपल्या राशीपासून सहाव्या राशीशी आपल्या राशीचे पटत नाही, त्यालाच शत्रू रास आणि उर्वरित मित्र रास असे संबोधले जाते.