lokmat Supervote 2024
Join us

Filmy Stories

'नाच गं घुमा'चा पहिला Review आला समोर, 'आत्मपॅम्फ्लेट'चा दिग्दर्शक सिनेमा पाहून म्हणाला... - Marathi News | first review of naach ga ghuma starring mukta barve namrata sambherao by ashish bende | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :'नाच गं घुमा'चा पहिला Review आला समोर, 'आत्मपॅम्फ्लेट'चा दिग्दर्शक सिनेमा पाहून म्हणाला...

'नाच गं घुमा' पाहून मराठमोळा दिग्दर्शक आशिष भेंडेने सोशल मीडियावर खास पोस्ट लिहिली आहे (nach ga ghuma) ...

'नाच गं घुमा' स्वप्नील जोशीसाठी ठरला खास!, म्हणाला-"निर्मिती करायचं दडपण होतं पण..." - Marathi News | 'Nach Ga Ghuma' was special for Swapnil Joshi!, said-"There was pressure to produce but..." | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :'नाच गं घुमा' स्वप्नील जोशीसाठी ठरला खास!, म्हणाला-"निर्मिती करायचं दडपण होतं पण..."

Nach Ga Ghuma Movie : प्रेक्षकांची प्रतीक्षा आता संपणार असून उद्या नाच गं घुमा चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे आणि याची उत्सुकता सगळ्यांना लागून राहिली आहे. स्वप्नीलचा निर्मिती म्हणून असलेला हा पहिला वहिला चित्रपट आहे. ...

गिरीजा ओकची मराठी प्रायोगिक रंगभूमीवर एन्ट्री - Marathi News | Girija Oak's entry into Marathi experimental theatre | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :गिरीजा ओकची मराठी प्रायोगिक रंगभूमीवर एन्ट्री

सतीश आळेकरांच्या 'ठकीशी संवाद' नाटकात दिसणार शीर्षक भूमिकेत ...

बोल्डनेस ओवरलोड! विना ब्लाउज साडी नेसत मराठमोळ्या अभिनेत्रीचं फोटोशूट - Marathi News | Boldness overload! Photo shoot of Marathmoli actress wearing saree without blouse | Latest filmy Photos at Lokmat.com

मराठी सिनेमा :बोल्डनेस ओवरलोड! विना ब्लाउज साडी नेसत मराठमोळ्या अभिनेत्रीचं फोटोशूट

बऱ्याच अभिनेत्री ब्रालेस फोटोशूट करून चाहत्यांना चकीत केले आहे. दरम्यान आता एका अभिनेत्रीने विना ब्लाउज साडीत फोटोशूट केले आहे. ...

'बाईपण भारी देवा' आता पाहा टीव्हीवर! कधी आणि कुठे? जाणून घ्या - Marathi News | kedar shinde movie baipan bhari deva world tv premier on 19 may star pravah | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :'बाईपण भारी देवा' आता पाहा टीव्हीवर! कधी आणि कुठे? जाणून घ्या

'बाईपण भारी देवा'ने बॉक्स ऑफिस गाजवलं. आता पहिल्यांदाच हा सिनेमा टीव्हीवर दाखवला जाणार आहे.  ...

'जुनं फर्निचर' सिनेमाची बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई, तीन दिवसांत कमावले इतके कोटी - Marathi News | mahesh manjarekar juna firniture marathi movie box office collection day 3 | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :'जुनं फर्निचर' सिनेमाची बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई, तीन दिवसांत कमावले इतके कोटी

महेश मांजरेकरांचा 'जुनं फर्निचर' बॉक्स ऑफिसवर सुसाट, तीन दिवसांची कमाई पाहा ...

निवेदिता सराफ यांनी पाळीव श्वानाचा साजरा केला हटके वाढदिवस! सेलिब्रेशनचा फोटो व्हायरल… - Marathi News | Nivedita Saraf celebrated her pet dog's birthday | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :निवेदिता सराफ यांनी पाळीव श्वानाचा साजरा केला हटके वाढदिवस! सेलिब्रेशनचा फोटो व्हायरल…

निवेदिता एखाद्या व्यक्तीप्रमाणे त्यांच्या घरातील पाळीव प्राण्यांची जपणूक करतात. ...

आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच व्यक्त झाली क्षिती जोग, म्हणाली, "मला आनंद झाला..." - Marathi News | marathi actress Kshiti Jog opens up on her parents divorced when she was 18 years old | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच व्यक्त झाली क्षिती जोग, म्हणाली, "मला आनंद झाला..."

'ब्रोकन फॅमिली' मधून आल्याने क्षितीला कोणत्या गोष्टींचा सामना करावा लागला. ...

'सैराट'ची ८ वर्ष पूर्ण! रिंकूने शेअर केले सेटवरील आर्ची - परश्याचे कधीही न बघितलेले खास फोटो - Marathi News | Sairat completes 8 years rinku rajguru shared unseen photos | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :'सैराट'ची ८ वर्ष पूर्ण! रिंकूने शेअर केले सेटवरील आर्ची - परश्याचे कधीही न बघितलेले खास फोटो

ब्लॉकबस्टर 'सैराट' ला आज ८ वर्ष पूर्ण. रिंकूने शेअर केले सेटवरचे आजवर कधीही न पाहिलेले फोटो (sairat, rinku rajguru) ...