Next

अब की बार 220 पार; चंद्रकांत पाटील यांना विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2019 12:52 PM2019-10-03T12:52:14+5:302019-10-03T12:54:54+5:30

यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महायुती २२० जागा जिंकेल, असा विश्वास भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रक�..

यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महायुती २२० जागा जिंकेल, असा विश्वास भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला.