या बयेला नाही कोरोनाचीही चिंता... आली लहर अन् केला कहर...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2020 03:49 PM2020-03-22T15:49:27+5:302020-03-22T15:50:47+5:30

शेअर केला न्यूड फोटो

ramanand sagar granddaughter sakshi chopra nude picture-ram | या बयेला नाही कोरोनाचीही चिंता... आली लहर अन् केला कहर...

या बयेला नाही कोरोनाचीही चिंता... आली लहर अन् केला कहर...

googlenewsNext
ठळक मुद्देसाक्षी लवकरच बॉलिवूडमध्ये येणार, अशी चर्चा आहे. मात्र साक्षी अद्याप याबद्दल काहीही बोललेली नाही.

दिग्दर्शक रामानंद सागर यांची पणती साक्षी चोप्रा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. होय, सेल्फी घेतानाचा न्यूड फोटो तिने शेअर केला आहे. साक्षीचा हा बोल्ड अवतार पाहून सोशल मीडियावर जणू खळबळ माजली आहे.
आणखी एका फोटो साक्षी टेडी बीअरसोबत टॉपलेस अवतारात दिसतेय.

रामानंद सागर यांची पणती असलेली साक्षी एक गायिका आहे. पण आपल्या गायकीपेक्षा सोशल मीडियावरच्या बोल्ड फोटोंमुळे ती चर्चेत असते.

 न्यूड, सेमी न्यूड फोटो शेअर करण्यात साक्षी जराही मागेपुढे पाहत नाही. यावरून साक्षी अनेकदा ट्रोल झालीय. पण जगाची पर्वा करेल ती साक्षी कुठली? 


मला ज्यात आनंद मिळतो, तेच काम करायला मला आवडते. माझ्या फोटोशूटमुळे मला किंवा इतरांना लाजीरवाणे वाटण्याचे काहीही कारण नाही, असे साक्षी एका मुलाखतीत म्हणाली होती.


साक्षी लवकरच बॉलिवूडमध्ये येणार, अशी चर्चा आहे. मात्र साक्षी अद्याप याबद्दल काहीही बोललेली नाही.

Web Title: ramanand sagar granddaughter sakshi chopra nude picture-ram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.