Next

गटारं अन् शौचालये साफ करण्यासाठी मी खासदार झाले नाही- प्रज्ञा सिंह ठाकूर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2019 12:28 PM2019-07-22T12:28:17+5:302019-07-22T12:28:29+5:30

भोपाळ : भाजपाच्या नवनिर्वाचित खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर वादग्रस्त विधानांसाठी नेहमीच चर्चेत असतात. आता पुन्हा एकदा त्यांनी असाच वाद ...

भोपाळ : भाजपाच्या नवनिर्वाचित खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर वादग्रस्त विधानांसाठी नेहमीच चर्चेत असतात. आता पुन्हा एकदा त्यांनी असाच वाद ओढावून घेणारं विधान केलं आहे. गटारं आणि शौचालये साफ करण्यासाठी खासदार झाली नसल्याचं त्या म्हणाल्या आहेत.