KKR vs MI नुवान तुषाराने पहिल्याच षटकात फिल सॉल्टला ( ६) माघारी पाठवले. सॉल्टने पहिल्या चेंडूवर षटकार खेचला होता, परंतु तुषाराने पाचव्या चेंडूवर त्याला फसवले.
मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे.
2021 च्या सुरवातीपासून WhatsApp ची प्रायव्हसी पॉलिसी वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. आता प्रसिद्ध टेक वेबसाईट Android Authority ने आपल्या एका रिपोर्टमध्ये सांगितले आहे कि टार्गेटेड जाहिरातीसांठी फेसबुक व्हॉट्सअॅप युजरच्या मेसेजेसचा वापर करणार आहे. यासाठी फेसबुकने एक रिसर्च टीम कामाला लावली आहे.