उर्वशी रौतेलाचे पाण्यातील फोटोंनी सोशल मीडियावर माजवली खळबळ, फोटो पाहून व्हाल थक्क

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2020 06:10 PM2020-03-31T18:10:41+5:302020-03-31T18:19:53+5:30

Urvashi Rautela

उर्वशी रौतेला कोरोना व्हायरसमुळे सध्या लॉकडाउन असून जुन्या आठवणींना उजाळा देत आहे.

उर्वशी रौतेलाने बिकनीतील फोटो शेअर करत जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.