lokmat Supervote 2024
Join us

Filmy Stories

"कुणाच्या तरी चुकीमुळे कोणीतरी जीव गमावतं...", अपघाताबाबत अभिजीत खांडकेकर स्पष्टच बोलला - Marathi News | marathi actor abhijeet khandkekar talk about traffic rules and accident | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :"कुणाच्या तरी चुकीमुळे कोणीतरी जीव गमावतं...", अपघाताबाबत अभिजीत खांडकेकर स्पष्टच बोलला

'माझ्या नवऱ्याची बायको' फेम अभिनेता अभिजीत खांडकेकरने अपघात आणि वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्यांना खडे बोल सुनावले आहेत.  ...

कुशल पाठोपाठ 'मॅडनेस मचाएंगे'मध्ये सागर कारंडेची एन्ट्री; प्रोमो व्हिडीओमध्ये दिसली झलक - Marathi News | chala-hawa-yeu-dya-fame-sagar-karande-entry-in-sony-tv-madness-machayenge-with-kushal-badrike | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :कुशल पाठोपाठ 'मॅडनेस मचाएंगे'मध्ये सागर कारंडेची एन्ट्री; प्रोमो व्हिडीओमध्ये दिसली झलक

Sagar karande: 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमाच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेला अभिनेता सागर कारंडेची 'मॅडनेस मचाएंगे' या विनोदी कार्यक्रमात एन्ट्री झाली आहे. ...

'मुरांबा'मध्ये येणार ट्विस्ट; मालिकेतून लोकप्रिय अभिनेत्रीची एक्झिट - Marathi News | marathi-actress-kajal-kate-exit-from-muramba-serial-star-pravah | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'मुरांबा'मध्ये येणार ट्विस्ट; मालिकेतून लोकप्रिय अभिनेत्रीची एक्झिट

Muramba: या मालिकेतील रमा, अक्षय आणि रेवा या तीनही भूमिकांना प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिलं आहे. ...

"नशिबाने माझ्या नावाचा कोणी सुलतान नव्हता, नाहीतर...", नावावरून ट्रोल करणाऱ्यांना आस्ताद काळेने सुनावलं - Marathi News | marathi actor astad kale said my name is also parsian reply to trollers | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :"नशिबाने माझ्या नावाचा कोणी सुलतान नव्हता, नाहीतर...", नावावरून ट्रोल करणाऱ्यांना आस्ताद काळेने सुनावलं

"प्रत्येक गोष्ट धर्माकडे आणि जातीकडे घेऊन जाण्याची...", आस्ताद काळेचं ट्रोलर्सला सणसणीत उत्तर ...

अक्कलकोटमध्ये पारू आणि आदित्यसोबत रंगला 'होम मिनिस्टरचा' विशेष भाग - Marathi News | special episode of 'Home Minister' with Paru and Aditya in Akkalkot | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :अक्कलकोटमध्ये पारू आणि आदित्यसोबत रंगला 'होम मिनिस्टरचा' विशेष भाग

आदेश भाऊजी आणि पारू मालिकेच्या टीमने मिळून स्वामींची आरती करून स्वामींपुढे नवीन वाटचालीसाठी प्रार्थना केली आणि आशिर्वाद घेतले. ...

'सुपरस्टार सिंगर 3’ मध्ये 12 वर्षांच्या अथर्वने जिंकली सर्वांची मनं, ‘नन्हा रफी’ हा किताब मिळवला - Marathi News | 12 year old Atharva wins hearts in Superstar Singer 3 got nanha rafi title | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'सुपरस्टार सिंगर 3’ मध्ये 12 वर्षांच्या अथर्वने जिंकली सर्वांची मनं, ‘नन्हा रफी’ हा किताब मिळवला

12 वर्षीय अथर्व बक्षीने 'अभी ना जाओ छोडकर’ आणि ‘तुम जो मिल गए हो’ या गाण्यांवरील हृदयस्पर्शी सादरीकरणाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. ...

"कॉम्प्रोमाइज कर...", वयाच्या १७व्या वर्षी जुही परमारला करावा लागला होता कास्टिंग काउचचा सामना - Marathi News | "Compromise...", Juhi Parmar faced the casting couch at the age of 17 | Latest filmy Photos at Lokmat.com

टेलीविजन :"कॉम्प्रोमाइज कर...", वयाच्या १७व्या वर्षी जुही परमारला करावा लागला होता कास्टिंग काउचचा सामना

Juhi Parmar : बऱ्याच वर्षांनंतर जुही परमारने तिला आलेल्या कास्टिंग काउचचा अनुभव शेअर केला आहे. ...

'तू भेटशी नव्याने' मालिकेसाठी सुबोध भावेने घेतली कॉलेजमधील प्रोफेसरची भेट - Marathi News | Subodh Bhave visited the professor in the college for the series 'Tu Bhetshi Navyane' | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'तू भेटशी नव्याने' मालिकेसाठी सुबोध भावेने घेतली कॉलेजमधील प्रोफेसरची भेट

Subodh Bhave : सुबोध भावे लवकरच 'तू भेटशी नव्याने' मालिकेत पाहायला मिळणार आहे. या मालिकेत सुबोध भावे आणि शिवानी सोनार यांची नवी कोरी जोडी प्रेक्षकांना पाहता येणार आहे. ...

दुसऱ्या नवऱ्याचे विवाहबाह्य संबंध, दलजीत कौरच्या घटस्फोटाचं कारण समोर; म्हणाली... - Marathi News | Dalljiet Kaur second husband nikhil patel has extra marrital affair actress revealed | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :दुसऱ्या नवऱ्याचे विवाहबाह्य संबंध, दलजीत कौरच्या घटस्फोटाचं कारण समोर; म्हणाली...

दलजीतचा दुसरा पती निखिल पटेलचे विवाहबाह्य संबंध असल्याचा आता खुलासा झाला आहे. ...