Next

नाशिकमध्ये सप्तश्रृंगी देवीच्या चैत्रोत्सवास प्रारंभ

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2017 03:04 PM2017-09-21T15:04:45+5:302017-09-21T15:06:37+5:30

भाविकांचे श्रद्धास्थान असलेले महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठापैकी आद्यस्वयंभू शक्तीपीठ श्री सप्तश्रृंग निवासिनी देवीच्या चैत्र उत्सवास दुर्गाष्टमीच्या मुहूर्तावर अतिशय आनंदात व ...

भाविकांचे श्रद्धास्थान असलेले महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठापैकी आद्यस्वयंभू शक्तीपीठ श्री सप्तश्रृंग निवासिनी देवीच्या चैत्र उत्सवास दुर्गाष्टमीच्या मुहूर्तावर अतिशय आनंदात व भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला आहे. भाविकांच्या गर्दी लक्षात घेता याठिकाणी कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.