lokmat Supervote 2024
Join us

Filmy Stories

अजय देवगणच्या या सिनेमातून सोनाक्षी सिन्हाचा पत्ता कट! मराठमोळ्या अभिनेत्रीची एन्ट्री - Marathi News | Sonakshi Sinha out from Ajay Devgn's movie! Entry of Marathi actress Mrunal Thakur | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :अजय देवगणच्या या सिनेमातून सोनाक्षी सिन्हाचा पत्ता कट! मराठमोळ्या अभिनेत्रीची एन्ट्री

Sonakshi Sinha : अजय देवगणच्या 'सन ऑफ सरदार'मध्ये सोनाक्षी सिन्हाने जियाची भूमिका साकारली होती. आता या चित्रपटाचा सीक्वल येणार असून यातून सोनाक्षीचा पत्ता कट झाला आहे. ...

'कान्स' गाजवून स्मिता पाटील यांचा 'मंथन' सिनेमा या तारखेला भारतात पुन्हा होतोय रिलीज - Marathi News | actress Smita Patil Manthan movie screens at Cannes release in india naseeruddin shah | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'कान्स' गाजवून स्मिता पाटील यांचा 'मंथन' सिनेमा या तारखेला भारतात पुन्हा होतोय रिलीज

'कान्स' फिल्म फेस्टिव्हल गाजवून स्मिता पाटील, नसीरुद्दीन शाहांचा मंथन सिनेमा पुन्हा एकदा सिनेमागृहांमध्ये रिलीज होणार आहे (manthan, smita patil) ...

PHOTO: लाखात एक दिसते सुरेख; जान्हवी कपूरच्या Look ने लावलंय साऱ्यांना वेड! - Marathi News | Janhvi Kapoor dazzles in a stunning white and blue lehenga See pics | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :PHOTO: लाखात एक दिसते सुरेख; जान्हवी कपूरच्या Look ने लावलंय साऱ्यांना वेड!

PHOTO: लाखात एक दिसते सुरेख; जान्हवी कपूरच्या Look ने लावलंय साऱ्यांना वेड! ...

लैला खान हत्या प्रकरणात सावत्र वडिलांना फाशीची शिक्षा, १३ वर्षांनी अभिनेत्रीला मिळाला न्याय - Marathi News | laila khan murder case stepfather parvej tak sentences to death after 13 years of crime | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :लैला खान हत्या प्रकरणात सावत्र वडिलांना फाशीची शिक्षा, १३ वर्षांनी अभिनेत्रीला मिळाला न्याय

लैला खान आणि तिच्या कुटुंबातील ५ सदस्यांची हत्या केल्याचा आरोप सावत्र वडिलांवर होता होता. या प्रकरणात लैला खानचे सावत्र वडील परवेज टाक यांनी दोषी ठरवत तब्बल १३ वर्षांनी कोर्टाने शिक्षा सुनावली आहे.  ...

'शैतान'नंतर अजय देवगण-माधवनची जोडी पुन्हा गाजणार, या कॉमेडी सिनेमाच्या सिक्वेलमध्ये एकत्र येणार - Marathi News | After Shaitaan Ajay Devgn Madhavan will reunite in de de pyaar de de 2 | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'शैतान'नंतर अजय देवगण-माधवनची जोडी पुन्हा गाजणार, या कॉमेडी सिनेमाच्या सिक्वेलमध्ये एकत्र येणार

शैतान सिनेमा गाजवल्यानंतर अजय देवगण-आर.माधवन एका नव्या सिनेमातून एकत्र येणार असल्याची घोषणा झालीय (de de pyaar de 2, ajay devgn, r madhavan) ...

मुन्नीशी लग्न करण्यासाठी तडफडतोय 'मुंज्या'चा आत्मा! सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित, मराठी कलाकारांची फौज - Marathi News | munjya horror bollywood movie trailer out mona singh and marathi actors play important role | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :मुन्नीशी लग्न करण्यासाठी तडफडतोय 'मुंज्या'चा आत्मा! सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित, मराठी कलाकारांची फौज

'मुंज्या' सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या ट्रेलरमध्ये मराठी कलाकारांची फौजही पाहायला मिळत आहे.  ...

रेखाने जयाला दिलं होतं खास टोपणनाव; बिग बींची एन्ट्री झाली अन् दुरावल्या दोन जवळच्या मैत्रिणी - Marathi News | rekha-used-to-call-didibhai-to-jaya-bhaduri-both-lived-in-same-building-rekha-amitabh-first-meeting | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :रेखाने जयाला दिलं होतं खास टोपणनाव; बिग बींची एन्ट्री झाली अन् दुरावल्या दोन जवळच्या मैत्रिणी

Rekha: जया भादुरी आणि अमिताभ बच्चन यांचं लग्न होण्यापूर्वी जया आणि रेखा एकमेकींच्या खूप चांगल्या मैत्रिणी होत्या. दोघीही एकाच इमारतीमध्ये रहायच्या त्यामुळे त्यांचं एकमेकींकडे येणं-जाणं सुरु असायचं. ...

३० वर्षानंतर असं घडलं! छाया कदम यांच्या सिनेमाला लोकांनी टाळ्यांचा कडकडाट करत दिली मानवंदना - Marathi News | chhaya kadam All We Imagine As Light movie in 30 years got longest standing ovations in cannes film festival | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :३० वर्षानंतर असं घडलं! छाया कदम यांच्या सिनेमाला लोकांनी टाळ्यांचा कडकडाट करत दिली मानवंदना

कान्स महोत्सवात छाया कदम यांच्या सिनेमाला लोकांकडून तब्बल ८ मिनिटं उभं राहून मानवंदना दिली. पाहा हा अभिमानास्पद व्हिडीओ (chhaya kadam) ...

प्रिटी वुमन! प्रिती झिंटानेही Cannes मध्ये लावली हजेरी, व्हाईट आऊटफिटमध्ये दिसली परी! - Marathi News | Pretty Woman Preity Zinta also attended Cannes looked like an engle in white outfit | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :प्रिटी वुमन! प्रिती झिंटानेही Cannes मध्ये लावली हजेरी, व्हाईट आऊटफिटमध्ये दिसली परी!

यंदा प्रिती झिंटा का झाली कान्समध्ये सहभागी? तब्बल १७ वर्षांनी लावली हजेरी ...