कोल्हापूर - देवेंद्र फडणवीस ज्या गोष्टी सांगतात, त्या कपोलकल्पित वाटतात, त्यामुळे उद्धव ठाकरेंबाबत फडणवीसांनी केलेल्या विधानावर मला फारसं काही माहिती नाही - शरद पवार
IPS Kuldeep Singh Chahal : युपीएससीच्या (UPSC) परीक्षेला लाखो विद्यार्थी मेहनत करून आणि अनेक तास अभ्यास करून बसतात. मात्र, फार कमी विद्यार्थ्यांना या परीक्षेत यश मिळतं. विविध राज्यातील विद्यार्थी या परीक्षेसाठी खूप चांगली जय्यत तयारी करतात आणि यशाला गवसणी घालतात. असंच यश एका शेतकऱ्याच्या कुटुंबातील मुलाला मिळालं आहे.