Next

Kamala Mills Compound Fire : या कारणामुळे कमला मिल्समध्ये पुन्हा लागली आग

By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2018 12:36 PM2018-09-07T12:36:55+5:302018-09-07T12:43:46+5:30

Kamala Mills Compound Fire : मुंबईतील लोअर परेल परिसरात असलेल्या कमला मिल्स कंपाऊंडमध्ये  आग  लागल्याची घटना पुन्हा घडली होती. कपाऊंडमध्ये ...

Kamala Mills Compound Fire : मुंबईतील लोअर परेल परिसरात असलेल्या कमला मिल्स कंपाऊंडमध्ये  आग  लागल्याची घटना पुन्हा घडली होती. कपाऊंडमध्ये असलेल्या 'तमाशा' पबच्या मागील बाजूस असलेल्या व्हिक्टोरिया हाऊसमध्ये  आग  लागली होती. बांधकाम सुरू असलेल्या एका इमारतीमध्ये थर्माकॉलच्या शिट्समुळे आग लागल्याची माहिती अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. दरम्यान, अथक प्रयत्न करत अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली.