lokmat Supervote 2024
Join us

Filmy Stories

"हिंदीवाल्यांनी तुझं माकड केलंय", 'मॅडनेस मचाऐंगे'चा तो व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी गौरवला केलं ट्रोल - Marathi News | maharashtrachi hasyajatra fame gaurav more troll for madness machayenge hindi show | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :"हिंदीवाल्यांनी तुझं माकड केलंय", 'मॅडनेस मचाऐंगे'चा तो व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी गौरवला केलं ट्रोल

'मॅडनेस मचाऐंगे दुनिया को हसायेंगे' या शोमध्ये गौरव सध्या काम करत आहे. या शोमधील कामासाठी गौरवचं कौतुकही होत आहे. पण, 'मॅडनेस मचाऐंगे'मधील एका व्हिडिओमुळे गौरववर चाहते नाराज आहे. ...

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम निखिल बने पोहोचला कोकणात, दाखवली चिपळूणमधील गावाची झलक - Marathi News | maharashrachi hasyajatra fame nikhil bane shared video of his village in chiplun | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम निखिल बने पोहोचला कोकणात, दाखवली चिपळूणमधील गावाची झलक

निखिल नुकतंच त्याच्या कोकणातील गावी गेला होता. गावात पूजा आणि गोंधळाच्या कार्यक्रमासाठी निखिलने पुन्हा चिपळूण गाठलं. याचा छोटा व्हिडिओ त्याने शेअर केला आहे. ...

शिवानी सुर्वेच्या 'थोडं तुझं थोडं माझं'मध्ये लोकप्रिय अभिनेत्याची एन्ट्री! रिएलिटी शोमध्येही घेतलेला सहभाग - Marathi News | shivani surve thoda tuz thoda maz serial sameer paranjpe will be seen | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :शिवानी सुर्वेच्या 'थोडं तुझं थोडं माझं'मध्ये लोकप्रिय अभिनेत्याची एन्ट्री! रिएलिटी शोमध्येही घेतलेला सहभाग

स्टार प्रवाहवरील 'थोडं तुझं थोडं माझं' मालिकेत लोकप्रिय मराठी अभिनेता पुन्हा एकदा मालिकाविश्वात कमबॅक करण्यासाठी सज्ज आहे (shivani surve) ...

२३ दिवस उलटूनही 'तारक मेहता' फेम सोढीचा काहीच पत्ता नाही, वडील म्हणाले- "मुलाची वाट पाहून..." - Marathi News | tarak mehta fame actor gurucharan singh missing from 23 days father emotional | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :२३ दिवस उलटूनही 'तारक मेहता' फेम सोढीचा काहीच पत्ता नाही, वडील म्हणाले- "मुलाची वाट पाहून..."

'तारक मेहता का उल्टा चष्मा' फेम अभिनेता गुरुचरण सिंग २२ एप्रिलपासून बेपत्ता आहे. २३ दिवस उलटूनही अद्याप त्याचा काहीच पत्ता लागलेला नाही. लेकाचा थांगपत्ता लागत नसल्याने त्याचे वडील हरगीत सिंग चिंतेत आहेत. ...

'कपिल शर्मा शो' च्या जागी येतोय 'झाकीर खान शो'? कॉमेडी अन् शायरीची असणार मेजवानी - Marathi News | Zakir Khan show at the place of Kapil Sharma Show on television to entertain fans | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'कपिल शर्मा शो' च्या जागी येतोय 'झाकीर खान शो'? कॉमेडी अन् शायरीची असणार मेजवानी

कपिल शर्माची सर्वच आठवण काढत आहेत. दरम्यान त्याची जागा भरुन काढण्यासाठी झाकीर खान येत आहे. ...

'श्रीमद् रामायण' मालिकेत लंकाधीश रावणाने श्रीरामाचा एकनिष्ठ दूत हनुमानाला बनवले बंदी - Marathi News | shrimad ramayan lanka dahan episode starts lankapati rawan will do this work to compete with hanuman in upcoming episode | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'श्रीमद् रामायण' मालिकेत लंकाधीश रावणाने श्रीरामाचा एकनिष्ठ दूत हनुमानाला बनवले बंदी

Srimad Ramayana : ‘श्रीमद् रामायण’ मालिकेत रावणपुत्र मेघ नादाने बंदी बनवून रावणासमोर सभेत आणलेल्या हनुमानाला आपल्या सामर्थ्याची प्रचिती देण्यासाठी रावण सर्व प्रयत्न करतो. ...

गौरव मोरेने मल्लिका शेरावतसमोर केलं असं काही की... अभिनेत्री म्हणाली, 'याआधी पाहिलं नाही' - Marathi News | Gaurav More doing funny act infront of Mallika Sherawat video viral Madness Machayenge | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :गौरव मोरेने मल्लिका शेरावतसमोर केलं असं काही की... अभिनेत्री म्हणाली, 'याआधी पाहिलं नाही'

गौरव मोरेने मॅडनेस मचाएंगे या हिंदी रिअॅलिटी शोच्या मंचावर मल्लिका शेरावतसमोर कॉमेडीची उधण (Madness Machayenge , gaurav more, mallika sherawat) ...

Ghum Hai Kisikey Pyaar Meii : 'गुम है किसी के प्यार में' मालिकेत येणार 12 वर्षांचा लीप, भाविका शर्मा-शक्ती अरोराचा पत्ता कट ? - Marathi News | Ghum Hai Kisikey Pyaar Meiin will soon introduce a 10 to 12 year leap! | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'गुम है किसी के प्यार में' मालिकेत येणार 12 वर्षांचा लीप, भाविका शर्मा-शक्ती अरोराचा पत्ता कट ?

लोकप्रिय मालिका 'गुम है किसी के प्यार में' नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे सोशल मीडियावर चर्चेत असते. ...

क्या खूब लगती हो! वेस्टर्न आऊटफिटमध्ये प्रार्थनाचं क्लासी फोटोशूट - Marathi News | It looks great Classy photo shoot of Prarthana behere in western outfit | Latest filmy Photos at Lokmat.com

टेलीविजन :क्या खूब लगती हो! वेस्टर्न आऊटफिटमध्ये प्रार्थनाचं क्लासी फोटोशूट

Prarthana behere: या ड्रेसमध्ये ती कमालीची सुंदर दिसत असून तिच्या सौंदर्याचं नेटकरी कौतुक करतायेत. ...