पर्वती मतदार संघाचे माजी आमदार, भाजपाचे माजी शहराध्यक्ष विश्वास गांगुर्डे यांचे निधन
उत्तर कोकणात (मुंबई) आज उष्णतेची लाट राहील. मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात आणि विदर्भात जोराचे वारे, वीजा, गारपीट यांच्यासह हलका ते मध्यम पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. हा इशारा उद्यापर्यंत राहील.
कात्रज चौकात कंटेनर-दुचाकीचा अपघात, पोटावरून चाक गेल्याने तरुणाचा जागीच मृत्यू
मोदी अमित शाह यांच्यासाठी मतं मागताहेत, भाजपाला 220 पेक्षा कमी जागा मिळतील - अरविंद केजरीवाल
पर्वती मतदार संघाचे माजी आमदार व भाजपाचे माजी शहराध्यक्ष विश्वास गांगुर्डे यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन
Namra Qadir: दिल्लीतील प्रख्यात यूट्युबर नामरा कादिर हिला एका उद्योगपतीला हनिट्रॅपमध्ये अडकवून ८० लाख रुपये वसूल केल्याप्रकरणी आणि बलात्काराच्या खोट्या केसमध्ये अडकवण्याची धमकी दिल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. कोर्टाने तिला पोलीस कोठडीत पाठवलं आहे.