Next

Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी कोल्हापूरच्या अंबाबाईला साकडे

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2018 03:15 PM2018-07-31T15:15:25+5:302018-07-31T16:10:47+5:30

कोल्हापुरात मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने मंगळवारी अंबाबाई मंदिरात शिवाजी पेठेतील महिलांच्यावतीने व राजमाता जिजाऊ ब्रिगेडच्यावतीने साकडे घालण्यात आले. यावेळी देवीचा गोंधळ ...

कोल्हापुरात मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने मंगळवारी अंबाबाई मंदिरात शिवाजी पेठेतील महिलांच्यावतीने व राजमाता जिजाऊ ब्रिगेडच्यावतीने साकडे घालण्यात आले. यावेळी देवीचा गोंधळ घालण्यात आला. यानंतर महिलांनी अंबाबाईच्या चरणी मराठ्यांना आरक्षण मिळावे ही मागणी केली.