पार्टीमध्ये बोल्ड लूकमध्ये पोहोचली ‘जमाई राजा’ची अभिनेत्री, पाहा तिच्या अदा!!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2018 02:29 PM2018-01-20T14:29:01+5:302018-06-27T19:59:12+5:30

टीव्ही अभिनेत्री निया शर्माचा पुन्हा एकदा बोल्ड अवतार बघावयास मिळाला. निया तिच्या एका मित्राच्या बर्थ डे पार्टीत गेली होती. यावेळी ब्लॅक कलरचा स्ट्रिप ड्रेस आणि सिल्वर हाय बूट्स घातले होते. या ड्रेसमध्ये निया खूपच ग्लॅमरस दिसत होती. याठिकाणी तिने तिच्या मित्रांसोबत एक फोटोशूटही केले.

Jamie King's actress, see her paid for a bold look at the party !! | पार्टीमध्ये बोल्ड लूकमध्ये पोहोचली ‘जमाई राजा’ची अभिनेत्री, पाहा तिच्या अदा!!

पार्टीमध्ये बोल्ड लूकमध्ये पोहोचली ‘जमाई राजा’ची अभिनेत्री, पाहा तिच्या अदा!!

googlenewsNext
व्ही अभिनेत्री निया शर्माचा पुन्हा एकदा बोल्ड अवतार बघावयास मिळाला. निया तिच्या एका मित्राच्या बर्थ डे पार्टीत गेली होती. यावेळी ब्लॅक कलरचा स्ट्रिप ड्रेस आणि सिल्वर हाय बूट्स घातले होते. या ड्रेसमध्ये निया खूपच ग्लॅमरस दिसत होती. याठिकाणी तिने तिच्या मित्रांसोबत एक फोटोशूटही केले.
नियाचा हा ड्रेस रेहान शाहने डिझाइन केला होता.

Web Title: Jamie King's actress, see her paid for a bold look at the party !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.