lokmat Supervote 2024
Join us

Filmy Stories

'सैराट' फेम बाळ्या, सल्या आणि अनी सध्या काय करतात? कोणी अभिनय तर कोणी करतंय वकिली - Marathi News | Sairat marathi movie other starcast tanaji galgunde anuja mulay and arbaaz shaikh know about them | Latest filmy Photos at Lokmat.com

मराठी सिनेमा :'सैराट' फेम बाळ्या, सल्या आणि अनी सध्या काय करतात? कोणी अभिनय तर कोणी करतंय वकिली

आर्ची आणि परश्याला तर सगळेच ओळखतात. पण सिनेमातील त्यांचे जवळचे मित्र आता काय करताएत? ...

'घुमा'चा मराठमोळा ठसका! पैठणीच्या ड्रेसमधल्या अदांनी नम्रताने चाहत्यांना केलं घायाळ - Marathi News | namrata sambherao nach ga ghuma marathi movie promotion paithani traditional look | Latest filmy Photos at Lokmat.com

मराठी सिनेमा :'घुमा'चा मराठमोळा ठसका! पैठणीच्या ड्रेसमधल्या अदांनी नम्रताने चाहत्यांना केलं घायाळ

नम्रता 'नाच गं घुमा' सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. सिनेमाच्या प्रमोशनसाठी नम्रताने खास लूक केला होता. ...

सुप्रिया पाठारेंना सिगरेट ओढायला वडिलांनी शिकवलं, सांगितला पहिल्यांदा धुम्रपान केल्याचा किस्सा - Marathi News | Nach Ga Ghuma Actress Supriya Pathare Says She Learns How To Smoke Cigarette From Her Father | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :सुप्रिया पाठारेंना सिगरेट ओढायला वडिलांनी शिकवलं, सांगितला पहिल्यांदा धुम्रपान केल्याचा किस्सा

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे सुप्रिया पाठारे. ...

अरे देवा! अमेय वाघने खाल्लं जास्वंदाचं फूल, व्हिडिओ शेअर करत म्हणतो- "माझ्या पोटात..." - Marathi News | marathi actor amey wagh eat hibiscuss flower shared video and benefits | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :अरे देवा! अमेय वाघने खाल्लं जास्वंदाचं फूल, व्हिडिओ शेअर करत म्हणतो- "माझ्या पोटात..."

अमेयने त्याच्या इन्स्टाग्रामवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत अमेय जास्वंदाचं फूल खाताना दिसत आहे. ...

सलूनच्या बाहेर स्वतःचा फोटो पाहताच संतोष जुवेकर म्हणाला, "आता पोरं दुकानात जाताना..." - Marathi News | actor santosh juvekar post about after see his photo in salon | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :सलूनच्या बाहेर स्वतःचा फोटो पाहताच संतोष जुवेकर म्हणाला, "आता पोरं दुकानात जाताना..."

संतोष जुवेकरने एका सलूनच्या बाहेर स्वतःचा फोटो पाहिला. आणि ते पाहून संतोष जुवेकरने एक खास पोस्ट लिहिलीय (santosh juvekar) ...

कलाकार रंगलेत निवडणूकीच्या काव्यात... - Marathi News | Artist engaged in the election poem... | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :कलाकार रंगलेत निवडणूकीच्या काव्यात...

कवीमनाचा मराठमोळा अभिनेता संकर्षण कऱ्हाडे अभिनयासोबतच आपल्या काव्यरचनेद्वारेही रसिकांवर मोहिनी घालण्यात यशस्वी होत आहे. ...

ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला - Marathi News | If trolling, two months straight in jail! Mahesh Manjrekar's Advice to Govt | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला

मुलांना किंवा घरच्यांना त्याच्यात नका ओढू. त्याविषयी कायदा यायला हवा. शिवीगाळ असेल तर त्यांना दोन महिने तुरूंगात टाका. असा नियम काढायला हवा. त्याची केस पण करू नका. कारण कोर्टात खूप केस आहेत. - महेश मांजरेकर ...

संजू राठोडचं 'गुलाबी साडी' गाणं झळकलं 'न्यूयॉर्क टाईम्स स्क्वेअर'वर - Marathi News | Sanju Rathod's song 'Gulabi Saree' appeared on 'New York Times Square' | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :संजू राठोडचं 'गुलाबी साडी' गाणं झळकलं 'न्यूयॉर्क टाईम्स स्क्वेअर'वर

Sanju Rathod : कलाविश्वात आपल्या जिद्दीच्या जोरावर स्थान निर्माण करणारा गायक म्हणजे संजू राठोड. त्याच्या नवनवीन गाण्यांमुळे अल्पावधीतच प्रसिद्धीझोतात आला आहे. त्याचे 'गुलाबी साडी' हे गाणं सोशल मिडीयावर तुफान व्हायरल झाले आहे. ...

'एक्स्प्रेशन्स क्वीन' ! श्रेया घोषालच्या गाण्यावर अमृताची जबरदस्त अदाकारी - Marathi News | marathi actress amruta khanvilkar share dance video on shreya ghoshal song | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :'एक्स्प्रेशन्स क्वीन' ! श्रेया घोषालच्या गाण्यावर अमृताची जबरदस्त अदाकारी

Amruta khanvilkar: अमृताचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ...